उर्मिला यांचा राजीनामा नंतर कृपाशंकर सिह यांचा भाजपा प्रवेश निश्चित

congress
Last Modified बुधवार, 11 सप्टेंबर 2019 (10:30 IST)
राष्टवादी काँग्रेस नंतर मुंबईत आता काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत. उत्तर भारतीय यांचे नेते कृपाशंकर सिह यांनी देखील काँग्रेस सोडत भाजपाची वाट धरली आहे.
काँग्रेसमध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केलेल्या व उत्तर मुंबई मतदारसंघातून पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेस सोडचिट्ठी दिली आहे. काँग्रेस नेतेतर
कृपाशंकर सिंह यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. तसेच, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कृपाशंकर सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेसचे मतांचे मोठ्या प्रमाणत मुंबईत विभाजन होणार असून, उत्तर भारतीय मते भाजप कृपा शंकर यांच्या मार्फत पक्षाकडे वळवणार आहे. त्यामुळे आता मुंबईत आघाडीला मोठे नुकसान होणार असून, सक्षम उमेदवार शोध मोहीम करावी लागणार आहे.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी उद्या जाहीर होणार
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर झाली ...

अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून टोला

अमृता फडणवीसांना शिवसेनेकडून टोला
मुंबईतील आझाद मैदानातील सभेत बोलताना वारिस पठाण यांच्या विधानावरून माजी मुख्यमंत्री ...

भगवानगडावरुन बाबांची रायफल आणि तलवारीची चोरी

भगवानगडावरुन बाबांची रायफल आणि तलवारीची चोरी
अहमदनगरच्या अहमदनगर तालुक्यातील भगवानबाबा गडावर चोरी झाली आहे. भगवानगडावरुन बाबांची रायफल ...

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या ५ हजार मिळवा

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांची माहिती द्या ५ हजार मिळवा
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र नवनिर्माण ...

रुग्णांना नारळ पाण्यात दारू!

रुग्णांना नारळ पाण्यात दारू!
नागपूर : कोणताही आजरा असो, उन्हाळा असो वा हिवाळा असो, नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ...