घे भरारी.... संक्रांतीला पतंग उडवण्याचे महत्त्व

Last Modified शनिवार, 11 जानेवारी 2020 (12:17 IST)
संक्रांत आणि याचं एक गोड नातं आहे. जानेवारीच्या मध्यार्द्ध कोमट सूर्यप्रकाश, हातात तिळगूळ, आणि रंग बिरंग्या पतंगाने आकाश भरलेले. प्रत्येक पतंग दोऱ्याच्या साहाय्याने इकडे तिकडे फिरत असे. जणू उत्तरायण करताना सूर्यदेवाच्या स्वागतासाठी आतुर आहे. आकाशात किती तरी पतंग सूर्यनारायणाची आरती करण्यासाठी आतुर असतात. आपण सर्व या नाजूक पतंगाच्या दोऱ्याला खूप आशा आणि धैर्याने धरून ठेवतो.
तसेही पतंगला शुभता, स्वातंत्र्य व आनंदाचे प्रतीक मानले गेले आहे म्हणून शुभ काळ आगमन होण्याच्या आनंदात पतंग उडवण्याची प्रथा आहे. दुसरीकडे वैज्ञानिक दृष्ट्या उत्तरायणात सूर्याच्या उष्णतेत शीत प्रकोप तसेच हिवाळ्यात होणार्‍या आजारांना दूर करण्याची क्षमता असते. अशात लोकं घरातून बाहेर पडून उन्हात पतंग उडवतात ज्याने सूर्य किरण औषधाप्रमाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
एकूण पतंग फक्त छंद आहे किंवा खेळ नसून या नाजूक पतंगात जीवनाचे सार दडलेले आहे. चला, पतंगाकडे नव्या रूपात पाहूया, याहून काही शिकायला मिळतंय हे बघूया-

आकाशात भरारी घेण्याची इच्छा
संतुलित व्यक्तिमत्त्व
विश्वासाची दोरी
आव्हानात्मक
पराभव स्वीकार करण्याची हिंमत
उंचावत राहणे
अशक्य काहीही नाही
आनंद घेत आनंद वाढवा

चला मग आता या संक्रांतीला पतंगांना बघून आपण पण पतंगां सारखे जीवन जगू या...
नाजुक, रंगीत, संतुलित, आशा आणि विश्वास, उत्साहाने भरलेले आणि आकाशात भरारी घेण्यास सज्ज.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल
अंजनीपुत्र हनुमान एक कुशल व्यवस्थापक होते. मनावर, कृतीवर आणि वाणीवर संतुलन कसे ठेवायचं हे ...

गुरूचरित्र – अध्याय एकेचाळीसावा

गुरूचरित्र – अध्याय एकेचाळीसावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ नामधारक शिष्य देखा । उभा राहोनि संमुखा । कर जोडुनी कौतुका । नमन ...

श्रीगोरक्षनाथ संकट मोचन स्तोत्र

श्रीगोरक्षनाथ संकट मोचन स्तोत्र
बाल योगी भये रूप लिए तब, आदिनाथ लियो अवतारों। ताहि समे सुख सिद्धन को भयो, नाती शिव गोरख ...

गुरुचरित्र – अध्याय चाळीसावा

गुरुचरित्र – अध्याय चाळीसावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तले आणिक ऐका । वृक्ष होता काष्ठ ...

गुरूचरित्र – अध्याय एकोणचाळीसावा

गुरूचरित्र – अध्याय एकोणचाळीसावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ सिद्ध म्हणे नामधारका । पुढें ...

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...