testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

या सहा सवयींमुळे आपण दिसताय वयस्कर

beauty tips
वाढत असलेल्या प्रदूषणाचा प्रभाव आमच्या त्वचेवर पडत आहे जे अत्यंत धोकादायक आहे. बदलत असलेली लाइफस्टाइल, चुकीचा आहार, ताण यामुळे लोकं वयापूर्वीच म्हातारे दिसू लागतात. चेहर्‍याची रंगत हिरावण्याव्यतिरिक्त सुरकुत्या येणे अगदी सामान्य असतं. या सर्वांमागे आपल्याच काही सवयी जवाबदार ठरतात. तर जाणून घ्या त्या सवयींबद्दल ज्यामुळे आपण वयापूर्वीच वयस्कर दिसताय...
अधिक गोड खाणे
आपल्या गोड पदार्थ खाण्याचे शौकिन असाल तर जरा सांभाळून. आपला हा शौक आपल्याला वेळेपूर्वीच वयस्कर करू शकतं. अधिक प्रमाणात गोड खाल्ल्याने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, पिंपल्स आणि सुरकुत्या या प्रकाराच्या समस्या उद्भवतात.

सनस्क्रीन लोशन न लावणे
उन्हाळा असो वा हिवाळा घरातून बाहेर पडताना त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावणे विसरू नये. जर आपण सतत उन्हाला सामोरा जाणार्‍यांनी सनस्क्रीन वापरले नाही तर त्वचेवर वाढत्या वयाचे परिणाम दिसून येतात.
उशीवर चेहर्‍या दाबून झोपणे
जे लोकं उलट किंवा पोटाच्या बाजूने झोपतात त्यांच्या चेहर्‍यावर वयापूर्वीच सुरकुत्या येऊ लागतात. पोटावर झोपल्याने चेहरा उशीवर असल्याने उशीवरील कीटाणू, मृत त्वचा, धूळ चेहर्‍यावर लागतं. म्हणून असे झोपणे टाळावे.

कमी प्रमाणात पाणी पिणे
कमी प्रमाणात पाणी पिणे हे देखील वाढत्या वयाचे लक्षण आहे. डॉक्टर देखील दिवसातून किमान तीन लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. ऑफिसमध्ये काम करताना पाण्याची बाटली नेहमी आपल्या समोर ठेवा आणि मधून-मधून पाणी पीत राहा.
नशा करणे
जर आपण अधिक सिगारेट किंवा दारू पीत असाल तर आपण वयापूर्वीच आजी-आजोबा दिसू लागाल. हे सर्व आरोग्यासाठी नव्हेच त्वचेसाठी देखील योग्य नाही.


यावर अधिक वाचा :

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा ...

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा निर्णय
दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा असणार नाही. कारण ...

पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय

पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय
ठाकरे सरकार पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. ...

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करायला माजी मुख्यमंत्री भाजपा नेते ...

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?
सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपट रिलीज होत आहेत. या आगोदर बाजीराव मस्तानी, पद्मावत, ...

शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?

शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक ...

आरोग्य थंडीतील...

आरोग्य थंडीतील...
हिवाळा हा ऋतू आरोग्यदायी समजला जातो. पण प्रत्येक ऋतू कोणता ना कोणता आजार घेऊन येतोच. ...

वाढत्या कोलेस्टेरॉलची काळजी पंचविशीतच घ्या...

वाढत्या कोलेस्टेरॉलची काळजी पंचविशीतच घ्या...
लोकांनी आपल्या कोलेस्टेरॉलची पातळी पंचविशीतच तपासावी, असं संशोधकांचं म्हणणं आहे. याचं ...

World Disability Day 2019: यू नेव्हर नो...

World Disability Day 2019: यू नेव्हर नो...
हातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...

आई आणि नवजात बाळाला जोडणारी गर्भनाळ कधी कापावी?

आई आणि नवजात बाळाला जोडणारी गर्भनाळ कधी कापावी?
मात्र, फोर्टिस हॉस्पिटलच्या असोसिएट डायरेक्टर मधू गोयल यांना हे मान्य नाही. त्यांच्या मते ...

दुधात हे मिश्रण घालून पायल्याने शांत झोप लागेल

दुधात हे मिश्रण घालून पायल्याने शांत झोप लागेल
निरोगी स्वास्थ्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आवश्यक आहे. पण त्याचबरोबर पुरेशी झोप ...