Maruti, Mahindra, Hyundai मोटरचे उत्पादन बंद

Last Modified बुधवार, 25 मार्च 2020 (13:12 IST)
करोना व्हायरसचा पसारा बघता संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. अशात जगभरातील ऑटो क्षेत्रासह भारतातील ऑटो क्षेत्रालाही फटका बसला आहे. भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी आणि Mahindra & Mahindra ने यामुळे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे.
Kia Motors India, Mercedes-Benz, FCA, Hyundai Motor ने देखील देशातील कारचे उत्पादन बंद करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात युरोप, अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिको मध्ये ऑटोमोबाइल कंपन्यांनी आपले उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Honda Cars India ने उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा आणि राजस्थानमधील तापुकरामधील आपले काम पुढील सूचना मिळे पर्यंत बंद केले आहे. मारुती सुजुकी इंडियाचे हरियाणातील गुरुग्राम आणि मानेसर मधील उत्पादन आणि कार्यालय बंद केल्याचे म्हटले आहे.
कंपन्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत उत्पादन आणि कार्यालय बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

Zoom अ‍ॅप सुरक्षित नाही? CERT ची एडवाइजरी

Zoom अ‍ॅप सुरक्षित नाही? CERT ची एडवाइजरी
कोरोना व्हायरसमुळे देश आणि जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाउन झाल्याने लाखो लोकं वर्क फ्रॉम ...

कोरोना व्हायरस : 'निझामुद्दीनला मी गेलो होतो, ही खबर गुजरात ...

कोरोना व्हायरस : 'निझामुद्दीनला मी गेलो होतो, ही खबर गुजरात पोलिसांना कशी मिळाली?'
माझं निझामुद्दीन इथं झालेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमाशी काही कनेक्शन आहे का? हे ...

पुण्यात देशातली पहिली सॅनिटायझेशन व्हॅन 'संजीवनी'

पुण्यात देशातली पहिली सॅनिटायझेशन व्हॅन 'संजीवनी'
जगभरात करोना व्हायरसमुळे हाहाकार होत असताना लोकांना घरात दडून बसणे भाग आहे परंतू आजारावर ...

अमृतांजन पूल स्फोटोद्वारे पाडला, ब्रिटिशकालीन आठवण

अमृतांजन पूल स्फोटोद्वारे पाडला, ब्रिटिशकालीन आठवण इतिहासजमा
मुंबई-पुणे मार्गावरील अमृतांजन पूल स्फोटोद्वारे पाडण्यात आला आहे. नियंत्रित स्फोटाने हा ...

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार
कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. ...