गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (12:02 IST)

मध्यप्रदेशात गॅस सिलेंडर महागले

भोपाळ- पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. आतापर्यंत हे 71 रुपये महागले आहे. वाढलेल्या किमती आजपासून लागू झाल्या आहेत.
 
भोपाळ येथे आता सिलेंडर 709 रूपयांत मिळेल. यापूर्वी सिलेंडरची किंमत 638 रुपये होती. कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत 106 रूपयांची वाढ झाली आहे.