कांद्याचे दर गडगडले, लाल ४२२, उन्हाळ कांदा ४४९ रुपयांनी घसरला

onion
Last Modified मंगळवार, 23 मार्च 2021 (08:17 IST)
कांद्याचे महत्वाचे आगर म्हणून परिचित असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात लाल कांद्याचे दर ४२२ रुपयांनी तर उन्हाळ कांद्याचे दर ४४९ रुपयांनी गडगडल्याने कांदा उत्पादक चिंतेत सापडले आहे. पिंपळगाव बाजार समितीत लाल, कांद्यासह उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जिल्ह्यातील कांद्यास बाहेरील राज्यात उठाव नसल्याने कांदा दरात घसरण झाली आहे.

कोरोना लॉकडाउन धास्ती आणि त्यातच अवकाळी पावसाने कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कांदा उत्पादक आधीच चिंतेत असताना त्यात कांदा दर पुन्हा घसरू लागल्याने उत्पादन खर्चही निघने जिकरिचे झक्याने उत्पादक
आर्थिक कोंडीत सापडला आहे. पिंपळगाव बाजार समितीत गत सप्ताहातील सोमवारी लाल कांद्यास जास्तीत जास्त १५२५ कमीत कमी ११००, तर सरासरी १३५१ बाजार भाव, तर उन्हाळ कांद्यास जास्तीत जास्त १८००, कमीत कमी ९००, सरासरी १४५१ बाजारभाव मिळाला होता. मात्र चालू सप्ताहातील सोमवारी लाल कांद्यास जास्तीत जास्त ११०३ तर उन्हाळ कांद्यास जास्तीत जास्त १३५१बाजार भाव मिळाला.गत सप्ताहाच्या तुलनेत कांदा दर घसरल्याने कांदा उत्पादकांच्या नाराजीचा सुरू दिसत आहे.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

मध्यप्रदेशात पावसामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा ...

मध्यप्रदेशात पावसामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात संततधार पावसाने उच्छाद मांडला आहे.सततच्या पावसामुळे नदीला ...

आनंदाची बातमी! लालबाग चा राजा यंदा विराजमान होणार

आनंदाची बातमी! लालबाग चा राजा यंदा विराजमान होणार
गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता निर्बंध लावण्यात आले होते.कोरोनाच्या ...

लोकमान्य टिळक स्मृतिदिन : टिळक महिलांना आणि ब्राह्मणेतरांना ...

लोकमान्य टिळक स्मृतिदिन : टिळक महिलांना आणि ब्राह्मणेतरांना शिक्षण देण्याच्या विरोधात होते का?
लोकमान्य टिळक यांचा आज (1 ऑगस्ट) स्मृतिदिन. या निमित्तानं प्रा. परिमला राव यांनी ...

चांगली बातमी: पंतप्रधान मोदी 2 ऑगस्ट रोजी डिजिटल पेमेंट ...

चांगली बातमी: पंतप्रधान मोदी 2 ऑगस्ट रोजी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म e-RUPI लाँच करतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे e-RUPI डिजिटल पेमेंट ...

टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती भारोत्तोलक मीराबाई चानू ...

टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती भारोत्तोलक मीराबाई चानू यांच्या जीवनावर चित्रपट बनणार
टोकियो ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांच्या जीवनावर मणिपुरी चित्रपट ...