गोड बातमी; आता साखर होणार स्वस्त, केंद्र सरकारचा निर्णय

sugar
Last Modified गुरूवार, 26 मे 2022 (13:37 IST)
वाढत्या महागाईत केंद्र सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला असून आता 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली जाणार आहे. यामुळे खाद्यतेलानंतर आता साखरही स्वस्त होणार आहे. देशात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झालं असून देशांतर्गत साखरेचे दर वाढत होते. मात्र आता वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे साखर स्वस्त होणार आहे. मात्र साखर कारखान्यांचं अर्थकारण बिघडण्याचीही शक्यता आहे.


महागाई नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या दहा दिवसात एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. ज्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणि पेट्रोलच्या किमती कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात यासारख्या मोठ्या घोषणांचा समावेश केला गेला आहे. आता मोदी सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली जात आहे.

मोदी सरकारनं यंदा साखरेच्या निर्यातीचं प्रमाण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 2021-22 साखर हंगामात निर्यातदार 100 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त साखर निर्यात करू शकणार नाहीत.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

भाजपच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत मोदी सरकारच्या ...

भाजपच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेचे आणि 18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या देण्याच्या घोषणेचे कौतुक केले
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारपासून ...

जसप्रीत बुमराहने मोडला लाराचा विश्वविक्रम,एका षटकात ...

जसप्रीत बुमराहने मोडला लाराचा विश्वविक्रम,एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम रचला
भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने शनिवारी स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर 29 धावा काढून ...

ट्रक चालकाच्या 'या' एका चुकीमुळे ट्रकमध्ये आढळले 53 मृतदेह

ट्रक चालकाच्या 'या' एका चुकीमुळे ट्रकमध्ये आढळले 53 मृतदेह
अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एका बेबंद ट्रकमध्ये 53 मृतदेह सापडले होते. ही घटना 27 जूनची ...

होय, नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच ...

होय, नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्यानेच उमेश कोल्हे यांची हत्या
अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. उमेश कोल्हे यांची ...

अजित पवार बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार का ?

अजित पवार बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहणार का ?
महाविकास आघाडीतील तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते ...