SBI आणि BoB द्वारे स्वस्तात घर खरेदी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण; जाणून घ्या

home loan
मुंबई| Last Updated: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (22:03 IST)
स्वतःच असे सुंदर घर घेण्याचे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. यासाठी स्वस्त दरात उत्तम घर घेण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक जाहिराती देखील दिल्या जातात. परंतु अनेकदा काही कारणामुळे नागरिकांची फसवणूक देखील केले जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बीओबी अर्थात बँक ऑफ बरोडा या दोन बँकांनी आपल्याकडील घरांचा ऑनलाईन लिलाव करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे नागरिकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.
ऑनलाईन मालमत्तांच्या लिलावामध्ये सहभागी होण्यापूर्वी याबाबी लक्षात घ्या. बँका कर्जाच्या वसुलीसाठी हा लिलाव करत असल्यामुळे अशा मालमत्ता बाजारभावापेक्षा फार कमी किंमतीत मिळू शकतात. लिलावात खरेदी होणाऱ्या मालमत्तांची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण व्हायला जास्त कालावधी लागतो. कधीकधी हा कालावधी १ वर्षाचा देखील असू शकतो. मालमत्ता आपल्या ताब्यात यायला उशीर झाल्यास तोपर्यंत मालमत्तेमध्ये दुरुस्ती-डागडुजीची कामं निघू शकतात.
या कामांसाठी आपल्याला नंतर पैसा लावावा लागतो. काही ठिकाणी मालमत्तांवर आधीपासून काही देणी शिल्लक असतात. उदा. मेंटेनन्स, मालमत्ता कर इ. ही देणी नंतर मालमत्ता खरेदी करणाऱ्या ग्राहकाला चुकती करावी लागतात. लिलावातील मालमत्तामध्ये टायटल क्लीअर अर्थात कागदपत्र व्यवस्थित असल्याचा समज ग्राहकांचा होतो. मात्र, अशा व्वहारांत एक कलम बँकांकडून टाकण्यात येतं. यात व्यवहारानंतर त्या मालमत्तेवर इतर कुणी दावा केला तर त्यासाठी बँक जबाबदार राहत नाही. त्यामुळे खरेदीच्या वेळीच या गोष्टींची खातरजमा करणं आवश्यक ठरतं.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता ...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी ...

गेल्या १९ दिवसांत एक हजारांच्या आसपास प्रवासी दक्षिण ...

गेल्या १९ दिवसांत एक हजारांच्या आसपास प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आले : आदित्य ठाकरे
दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची माहिती ...

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात ...

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या वाढविण्यासंदर्भात मान्यता
राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढविण्याबाबत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता ...

'त्या' सात जणांची शोध मोहीम सुरु

'त्या' सात जणांची शोध मोहीम सुरु
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं भारतासह अनेक देशांची झोप उडवली आहे. कर्नाटक पाठोपाठ ...

ST Worker Strike: एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

ST Worker Strike: एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
मिळालेल्या वृत्तानुसार, एसटीचं विलिनीकरण, पगारवाढ यासाह अनेक मुद्द्यांसाठी गेल्या काही ...