प्रिया पहिल्यांदाच दिसणार आंतरराष्ट्रीय चित्रपटात

priya batat
Last Modified शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (11:27 IST)
अनेक कलाकारांनी नव्या वर्षाची दमदार सुरुवात केली. या वर्षात अभिनेत्री प्रिया बापट हिच्या एका कलाकृतीबद्दल अशीच उत्सुकता असणार आहे. प्रिया एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये काम करते. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचं नाव ‘फादर लाइक' असं आहे. पुढच्या महिन्यात सिंगापूर इथं याचं चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे.

प्रिया म्हणाली, ‘हा माझा पहिलाच इंग्रजी चित्रपट आहे. परदेशात चित्रित होणाराही हा माझा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी माझ्या कुठल्याही मराठी वा हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण परदेशात झालेलं नाही. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. सध्या व्हिसा आणि इतर गोष्टींची तयारी मी करते. ऑडिशनमध्ये मला आठ दृश्ंय
द्यावी लागली. त्यामे माझी निवड होण्यापूर्वीच मी कुठे तरी या भूमिकेशी जोडली गेले. आदित्यनं निवड होण्यापूर्वीच कथा सगळ्या कलाकारांच्या हाती दिली. माझी निवड झाली याचा मला आनंद आहे.' तिच्या या कलाकृतीबद्दल चाहत्यांना उत्सुकता असणार आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

वॉट्सअप रायटर

वॉट्सअप रायटर
जोशीकाकू अंजूला

महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?

महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
कोणीतरी एकदा एका वकीलाला विचारले महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे? वकीलानी एकदम ...

आयुष्यमानचा ‘अनेक' लवकरच

आयुष्यमानचा ‘अनेक' लवकरच
आयुष्यमान खुरानाद्वारा अभिनीत अनुभव सिन्हा यांचा आगामी ‘अनेक' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित ...

अभिनेता सुयश टिळकचा भीषण अपघात, स्वतः पोस्ट करून सुखरूप ...

अभिनेता सुयश टिळकचा भीषण अपघात, स्वतः पोस्ट करून सुखरूप असल्याची दिली माहिती
अभिनेता सुयश टिळकचा भीषण अपघात झाला होता. सुयशने याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. सुयश ...

दीपिका ठरली पहिली भारतीय महिला ब्रँड अॅम्बेसेडर

दीपिका ठरली पहिली भारतीय महिला ब्रँड अॅम्बेसेडर
दीपिका पदुकोण आता Levi's ग्लोबल ब्रँडची अॅम्बेसेडर झाली आहे. या डेनिम ब्रँडच्या मते ...