Women’s T20 World Cup : भारत उपांत्य फेरीत

women's T20 WC
Last Updated: गुरूवार, 27 फेब्रुवारी 2020 (12:59 IST)
महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

भारताने न्यूझीलंडला 134 धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचे प्रयत्न कमी पडले. भारताने तीन पैकी तीन सामने जिंकून 6 गुणांसह गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. स्मृती मानधनाचा भारताला पहिला धक्का बसला. नंतर शफाली वर्मा (46) आणि तानिया भाटीया (23) यांनी दमदार फटकेबाजी करत भारताला सातव्या षटकात अर्धशतकी मजल मारून दिली.

यष्टीरक्षक तानिया भाटीया फटकेबाजी करताना झेलबाद झाली. तानियाने 25 चेंडूत 23 धावा केल्या. खेळपट्टीवर येताच जेमिमाने फटकेबाजी सुरू केली पण 8 चेंडूत 10 धावा करून ती माघारी परतली. हरमनप्रीत देखील 1 धाव करुन बाद झाली. न्यूझीलंडने DRS चा आधार घेतला आणि वेदा कृष्णमूर्ती बाद झाली. खेळताना चेंडू तिच्या पायावर आदळला. भारतला सातवा धक्का दिप्ती शर्माचा बसला. ती 11 चेंडूत 8 धावा घेतल्यानंतर बाद झाली. नंतर राधा यादवने फटकेबाजी करत भारताला 133 धावांचा टप्पा गाठून दिला.
या प्रकारे भारताने 6 गुणांसह अव्वल स्थान कायम राखत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
फोटो: ट्विटर


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

खोट्या बातम्या देणे थांबवा, संतापली धोनीची पत्नी

खोट्या बातम्या देणे थांबवा, संतापली धोनीची पत्नी
भारताचा माजी कर्णधार आणि सर्वांचा लाडका क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी ...

आशिया चषकही रद्द होणार : टीम इंडियाला मोठा धक्का बसणार

आशिया चषकही रद्द होणार : टीम इंडियाला मोठा धक्का बसणार
कोरोनामुळे क्रिकेट क्षेत्रातील आणखी एक मोठी स्पर्धा (आशिया चषक) रद्द होण्याची शक्यता असून ...

सचिन तेंडुलकरने केली चाहत्यांना विनंती..

सचिन तेंडुलकरने केली चाहत्यांना विनंती..
करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा झाली आहे तरी नागरिक अजूनही ...

गरजूच्या मदतीसाठी ' दादा' चा पुढाकार, दिले ५० लाख

गरजूच्या मदतीसाठी ' दादा' चा पुढाकार, दिले ५० लाख
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने ...

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन (गब्बर) बनला धोबी…

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन (गब्बर) बनला धोबी…
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापूर्वी ...