दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीची निवड

virat kohali
नवी दिल्ली| Last Modified शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (14:38 IST)
भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विजडन अमॅलनाकने 2010 ते 2020 या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून तची निवड केली आहे. सचिनला 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, तर कपिल देवचा 80 दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांना 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने दशकातील
पाच एकदिवसीय क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. 1971 ते 2021 या कालावधीतील पाच क्रिकेटपटूंना हा मान देण्यात आला आला आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने 2008 साली एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 254 एकदिवसीय सामन्यात 12 हजार 169 धावा केल्या आहेत.
विश्वचषक 2011 च्या विजेता संघाचा सदस्य असलेल्या विराटने दहा वर्षात 11 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यात 42 शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 90 च्या दशकात केलेल्या कामगिरीसाठी सचिनची निवड करण्यात आली आहे. त्याने 1998 मध्ये 9 शतके झळकावली होती. तर कपिल देवला 80 च्या दशकातील कामगिरीसाठी मान देण्यात आला आहे. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने 1983 साली भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. या दशकात कपिलने सर्वाधिक गडी बाद केले होते.
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सची सलग दुसर्या
वर्षी सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी महिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर म्हणून गौरव करण्यात आला तर वेस्ट इंडीजच्या कीरॉन पोलार्डला सर्वोत्कृष्ट टी 20 क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेट खेळू इच्छित ...

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेट खेळू इच्छित नाही! मोठे कारण समोर येत आहे
वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची इंग्लंडमधील न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट ...

सुनील गावसकर यांची भविष्यवाणी : पंत होऊ शकतो टीम इंडियाचा ...

सुनील गावसकर यांची भविष्यवाणी : पंत होऊ शकतो टीम इंडियाचा कर्णधार
आयपीएलचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा हुशार आहे. तो त्याच्या चुकांमधून शिकतो आणि ...

आयपीएल रद्द झाल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट ...

आयपीएल रद्द झाल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स यांना पूर्ण वेतन मिळेल, का ते जाणून घ्या
डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि स्टीव्हनं या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएल 2021 मधील ...

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?

मलिंगा टी-20 वर्ल्डकप खेळणार?
श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. ...

पॅट कमिन्स वडील होणार आहेत, प्रेयसीने दिली चांगली बातमी तर ...

पॅट कमिन्स वडील होणार आहेत, प्रेयसीने दिली  चांगली बातमी तर वॉर्नरची बायको म्हणाली - ही खळबळजनक बातमी आहे
कोरोनाविरूद्धच्या लढाईत लढा देऊन भारतीयांना मदत करून आपली मने जिंकणारी कोलकाता नाइट ...