शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 2 जुलै 2014 (12:42 IST)

घरांच्या भिंतीवर आता काढली जाताहेत चित्रे..

जर्मनीच्या होलफेल्ड शहरात एका घराबाहेर व्होल्कर वंडरलिक या चित्रकाराने तयार केलेले लिओनादरे दी विंचीचे मोनालिसा हे चित्र. इटालिन लिओनादरे दी विंचीचे हे चित्र जगातील सर्वात जास्त लोकप्रिय चित्रांपैकी एक आहे. लिओनादरेने ते 1501 ते 1506 दरमन तयार केले होते. जर्मनीत अलीकडे घराच्या बाहेर अशी चित्रे लावण्याची प्रथा सुरू झाली आहे.