JKSSB मध्ये 1700 पदांवर भरती 16 जानेवारी पर्यंत अर्ज करा

Last Modified शनिवार, 9 जानेवारी 2021 (10:11 IST)
जम्मू काश्मीर सेवा निवड मंडळात (JKSSB) जम्मू आणि काश्मीर नागरी सेवा तरतूद म्हणजे सिविल सर्विस प्रोविजन अंतर्गत जिल्हा,विभाग, केंद्रशासित प्रदेश संवर्गातील विविध विभागात भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2021 आहे इच्छुक उमेदवार
jkssb.nic.in. वर जाऊन अर्ज करू शकतात. एकूण 1700 पदांच्या भरतीसाठी अर्ज घेण्यात येत आहे. या पैकी 1246 पदे फायनान्स, 144 पदे ट्रान्सपोर्ट म्हणजे परिवहन, 137 पदे निवडणूक, 79 पदे संस्कृती विभागाशी संबंधित आहे.

अधिकृत सूचना साठी येथे क्लिक करा.
https://ssbjk.org.in/Advertisement%20No.%2004%20(Dated%2016-12-2020).pdf

अर्ज शुल्क - परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज शुल्क 350 रुपये घेतले जातील.
नोंदणी शुल्क नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डाद्वारे भरले जाऊ शकते.
ऑनलाईन अर्ज असं करावे-
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेत स्थळावर jkssb.nic.in क्लिक करा.
या नंतर अप्लाय वर क्लिक करा.
नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी पेज लॉग इन करा.
या साठी आपल्याला आपले नाव, ईमेल, पत्ता आणि मोबाईल नंबर भरावे लागणार.
आता ऑनलाईन अर्ज भरा आणि कागदपत्र अपलोड करा.
या नंतर अर्ज पूर्ण करण्यासाठी शुल्क आकारा.

परीक्षेचा स्वरूप असा असेल -
परीक्षे मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टीपल चॉइस प्रश्न येतील. प्रश्न इंग्रेजी मध्ये असतील. 0.25 गुणांच्या चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असेल. परीक्षा झाल्यावर उत्तर तपासणी पत्रक जाहीर केली जाईल. लेखी परीक्षेत अंतिम गुणवत्ता यादी, कट ऑफ गुणांच्या आधारे निवडली जाईल.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

पंचतंत्र कथा : ब्राह्मणाचे स्वप्न

पंचतंत्र कथा : ब्राह्मणाचे स्वप्न
एक कंजूस ब्राह्मण एका शहरात राहत होता. त्याने भिक्षावळीमध्ये मिळालेल्या सातूच्या पिठाने ...

मायक्रोव्हेव्हची स्वच्छता कशी करावी काही सोप्या टिप्स जाणून ...

मायक्रोव्हेव्हची स्वच्छता कशी करावी काही सोप्या टिप्स जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर आपण स्वच्छतेची काळजी घेतली तर ...

आरोग्य टिप्स : अंघोळ करताना कानात पाणी गेलं आहे या टिप्स ...

आरोग्य टिप्स : अंघोळ करताना कानात पाणी गेलं आहे या टिप्स अवलंबवा
नेहमी असं होत की अंघोळ करताना कानात पाणी शिरतं, जे काढण्यासाठी नको ते प्रयत्न केले जाते. ...

मलासन योग : बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास असल्यास हे आसन करा

मलासन योग : बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास असल्यास हे आसन करा
योग आसन मलासन हे करायला खूप सोपं आहे. दररोज प्रत्येक व्यक्ती हे आसन करतोच.परंतु ह्याला ...

काय सांगता लोणीचा वापर असा देखील करता येतो

काय सांगता लोणीचा वापर असा देखील करता येतो
लोणी ज्याचा वापर आपण आहारात आणि अन्नात करतोच. लहान मुलांना लोणी खूप आवडतं. मुलं तर लोणी ...