सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified शुक्रवार, 29 जुलै 2022 (11:53 IST)

MSRTC Recruitment 2022 :ST महामंडळात 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, अर्ज करा

govt jobs
MSRTC Recruitment 2022 :10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. ST महामंडळ उस्मानाबाद येथे भरती निघाली आहे. यासाठीची पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2022 आहे.
 
एकूण पदसंख्या : 65
अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन
भरली जाणारी पदे – (MSRTC Bharti 2022)

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-
1 यांत्रिकी मोटारगाडी (एमएमव्ही) / Mechanic (Motor Vehicle) -43पदे 
शैक्षणिक पात्रता - 10 वी परीक्षा उत्तीर्ण 
 आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
 
2 वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician 05 पदे 
शैक्षणिक पात्रता : -10 वी परीक्षा उत्तीर्ण , 
आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
 
3 मोटार वाहन बॉडी बिल्डर / Motor Vehicle Body Builder 17 पदे 
शैक्षणिक पात्रता -10 वी परीक्षा उत्तीर्ण 
 आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
 
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
 
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 28 जुलै 2022

अर्ज फी –
Open/OBC/EWS: 600/-
SC/ST: 300/- (MSRTC Bharti 2022)
PWD/ Female: 300/-
अधिकृत वेबसाईट -https://www.apprenticeshipindia.gov.in