कोविड – 19 लसच्या पहिल्या डोसानंतर, धोका 65 टक्क्यांपर्यंत कमी होतो

vaccination
Last Modified शनिवार, 24 एप्रिल 2021 (12:45 IST)
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केलेल्या अतिरिक्त आकडेवारीवरून याची पुष्टी होते की फाइजर-बायोएनटेक आणि अॅ्स्ट्रॅजेनेका या दोन्ही कंपन्यांनी विकसित केलेल्या कोविड -19 लसचा पहिला डोस घेतल्यानंतरच संसर्गाची शक्यता कमी होते.
शुक्रवारी प्रकाशित झालेल्या त्यांच्या संशोधनात संशोधकांनी असे म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या संसर्गाची जोखीम कमी करण्याच्या क्षमतेबद्दल लसींमध्ये कोणतेही विशेष फरक नाही. हा अभ्यास अद्याप एखाद्या प्रतिष्ठित पुनरवलोकन जर्नलमध्ये प्रकाशित केलेला नाही परंतु इंग्लंड आणि वेल्समधील डिसेंबर आणि एप्रिल दरम्यान 3,70,000 पेक्षा जास्त लोकांच्या नाक आणि घशाच्या नमुन्यांच्या विश्लेषणावर आधारित आहे.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की फायझर-बायोनोटेक किंवा अॅस्ट्रॅजेनेका यापैकी कोणत्याही एकाच्या पहिल्या डोसच्या तीन आठवड्यांनंतर, लोकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका 65 टक्क्यांनी कमी झाला. त्याच वेळी, दुसरा डोस घेतल्यानंतर, धोका आणखी कमी झाला. तसेच, ही लस ब्रिटनमध्ये प्रथम ओळखल्या जाणार्या व्हायरसच्या नवीन स्वरूपाविरुद्ध देखील प्रभावी आहे.ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. कोएन पॉवेल्स म्हणाले की अशी काही उदाहरणे आहेत की लसीकरणानंतरही एखाद्या व्यक्तीला लागण झाली आहे आणि लसीकरण झालेल्यांमध्ये मर्यादित प्रमाणात संक्रमण देखील पसरले आहे.
"हे स्पष्ट आहे की संसर्ग पसरण्याचा धोका कमी करण्यासाठी, मास्क लावा आणि सोशल डिस्टन्स टिकवून ठेवण्यासाठी लोकांनी प्रोटोकॉलचे अनुसरणं केले पाहिजे," पॉवेलस एका निवेदनात म्हणाले.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ...

या लॉक डाऊन मध्ये आपली जीवनशैली बदला या 10 गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना विषाणूच्या साथीच्या पहिल्या लॉकडाऊन दरम्यान, लोकांमध्ये खूप भीती निर्माण झाली ...

अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून ...

अनुलोम विलोम प्राणायाम करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या
प्राणायामाची सुरुवातीची क्रिया म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम.कोरोनामध्ये संक्रमण दरम्यान, ...

वारंवारच्या लॉकडाउननंतर या 10 नियमांची काळजी घ्या

वारंवारच्या लॉकडाउननंतर या 10 नियमांची काळजी घ्या
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. देशातील दुसर्‍या लाटेत अनेकांचे अकाली मृत्यू ...

Lockdown 2021: स्टे होम स्टे सेफचे अनुसरण अशा पद्धतीने करा

Lockdown 2021: स्टे होम स्टे सेफचे अनुसरण अशा पद्धतीने करा
लॉकडाउन टप्पा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. गरजेनुसार सर्वत्र लॉकडाउन लावले जात आहेत, ...

फॉलिक ऍसिड देणारे चविष्ट मल्टी धान्य धिरडे

फॉलिक ऍसिड देणारे चविष्ट मल्टी धान्य धिरडे
मल्टी ग्रेन म्हणजे मिश्र डाळीचे पीठ. हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आणि पौष्टीक आहे. या ...