शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

केस गळतीवर ह्या 5 वस्तूंचे सेवन करा

जर तुम्ही केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर तुम्हाला तुमच्या भोजनावर लक्ष्य देणे फारच गरजेचे आहे. पौष्टिक आहाराच्या मदतीने केस गळतीच्या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो. पहा त्या पाच भोज्य पदार्थांबद्दल ज्यांचे सेवन केल्याने तुमचे केस गळण्याच्या समस्येवर रोख लागू शकते.  
 
अंडा: बायोटिन आणि विटॅमिनहून भरपूर अंडा केसांच्या विकास आणि आरोग्यासाठी उत्तम असतो. अंड्याचे सेवन केल्याशिवाय याला  ऑलिव्ह ऑइल सोबत मिक्स करून केसांना लावू शकता. 2 अंडींसोबत 4 चमचे ऑलिव्ह प्रयोग करावा. पातळ पेस्ट बनवून डोक्यावर ती पेस्ट लावावी.  
 
पालक: आयरन आणि फोलेटचा उत्तम स्रोत असून केसांच्या विकासासाठी पालक फारच फायदेशीर असतो. त्याच बरोबर फोलेट लाल रक्त कौशिकांचा निर्माण करण्यास मदत करतो, जो केसांपर्यंत जाऊन केसांना ऑक्सिजन पोहोचवतो. जेवणात पालकाला सॅलाडच्या रूपात देखील घेऊ शकता.  
 
शिमला मिरची : लाल, पिवळी आणि हिरव्या रंगांमध्ये मिळणारा शिमला मिरच्या विटॅमिन सी ने भरपूर असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी फार जरूरी आहे. विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो आणि लवकरच ते तुटू लागतात.  
 
मसुराची डाळ : टोफू, सोयाबीन, स्टार्चयुक्त बीन्स आणि मटार शाकाहारी लोकांसाठी आयरनाने भरपूर प्रोटिनाचे महत्त्वपूर्ण सोर्स आहे. ये सर्व पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी फारच गरजेचे आहे.   
 
रताळू (शकरकंद) : विटॅमिन आणि बीटा कॅरोटिनने भरपूर रताळू हे केसांच्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. बीटा कॅरोटिनचे दुसरे इतर स्रोतांमध्ये गाजर आणि कोहळा हे उत्तम पर्याय आहे.