शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (08:11 IST)

काय सांगता, बटाटा सालासह वापरल्याने फायदे मिळतात

भाजी करताना आपण बटाटा वापरतो, बरेच लोक भाजी करताना बटाट्याचे साल काढून टाकतात. नंतर भाजी करतात. बटाट्याचा सालांचे फायदे जाणून घ्या. 
 
1 रक्तदाब नियंत्रित करतो- बटाट्यात मुबलक प्रमाणात पोटॅशियम आढळते. जे रक्तदाब नियमित करण्यास मदत करते. 
 
2 चयापचय टिकवून ठेवते- बटाटाट्याचे साल चयापचय (मेटाबालिझ्म) सुधारण्यास मददगार असतात. हे खाल्ल्याने नसा देखील बळकट होतात. 
 
3 अशक्तपणा(ऍनिमिया)दूर करतो-बटाट्याची साल मध्ये आयरन मुबलक प्रमाणात आहे. या मुळे अशक्तपणा होण्याचा धोका कमी होतो.
 
4 सामर्थ्य- बटाट्याच्या सालीमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी 3 आढळते. हे शरीराला सामर्थ्य देण्याचे काम करतो. 
 
5 फायबर ने समृद्ध- आपल्या आहारात काही प्रमाणात फायबर असणे आवश्यक आहे आणि बटाट्याच्या सालींमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळतात. जे पाचक प्रणालीला बूस्ट करण्याचे काम करतात. .