रविवार, 2 ऑक्टोबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified गुरूवार, 3 जून 2021 (08:19 IST)

कोणत्या रंगाच्या गायीचे दूध पिणे फायदेशीर आहे जाणून घ्या

गाईचे दूध पिण्याने, शक्ती मिळते. हे आपली प्रतिकारशक्ती वाढवते. हात पायात जळजळ होत असल्यास  गायीच्या तूपाने मालिश केल्यास आराम मिळतो. रेडियोएक्टीव्ह विकिरणाने  होणारे आजार देखील गायीच्या दुधाने टाळता येऊ शकतात.
गाईचे दूध चरबी रहित परंतु सामर्थ्यवान आहे. ते पिण्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही आणि स्त्रियांच्या ल्युकोरिया इत्यादींमध्ये देखील फायदा होतो. गाईचे दूध आणि तूप अमृता सारखे आहे. गाईच्या दुधाचे दररोज सेवन केल्यास अनेक रोग दूर राहतात.
 
गायीच्या दुधात कॅल्शियम 200 टक्के, फॉस्फरस 150 टक्के, लोह 20 टक्के, गंधक 50 टक्के, पोटॅशियम 50 टक्के, सोडियम 10 टक्के आढळतात. गायीच्या दुधात व्हिटॅमिन सी 2 टक्के, व्हिटॅमिन ए (आयक्यू) 174 आणि व्हिटॅमिन डी 5 टक्के असते. 
 
चला  जाणून घेऊया कोणत्या रंगाच्या गाईचे दूध पिण्याचे काय फायदे आहेत.
 
1 पांढर्‍या रंगाच्या गाईचे दूध सुपाच्य असण्यासह शरीर तंदुरुस्त आणि मजबूत बनवते.
 
2 चितकबरी गायीचे दूध पित्त वाढवतात.हे शरीराला चंचल करत .
3 काळ्या रंगाच्या गाईचे दूध गोड असते, जे गॅस चे आजार दूर करत.
 
4 लाल रंगाच्या गाईच्या दुधामुळे रक्ताची वाढ होते, त्यामुळे शरीर ऊर्जावान होते.
 
5 पिवळ्या रंगाच्या गाईचे दूध पित्त संतुलनात ठेवतो आणि शरीराला उर्जावान बनवतो.
 
टीप-वरील सर्व मासिके 'गवाक्ष भारती', धर्मपालच्या 'भारतातील गौ संरक्षण आणि 'गौ की महिमा' पुस्तिकामधून काही अंश घेतले आहेत .