वारंवारच्या लॉकडाउननंतर या 10 नियमांची काळजी घ्या

Last Modified शनिवार, 15 मे 2021 (18:33 IST)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. देशातील दुसर्‍या लाटेत अनेकांचे अकाली मृत्यू झाले आहेत. दुसर्‍या लाटेदरम्यान कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा परिस्थिती बर्‍यापैकी वाईट दिसत आहे . ऑक्सिजन, औषधे, बेड नसल्यामुळे बर्‍याच लोकांना उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांनी आपले
प्राण गमावले. तथापि, कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर सरकारने देखील सर्वत्र
हळूहळू सैलपणा करून सर्वकाही सुरू केल. तसेच लोक देखील मास्क न वापरता
आणि सामाजिक अंतर न राखता मोकळे फिरत होते.

कोरोनाच्या प्रथम लाटेत संपूर्ण देशात कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन केले गेले.लॉकडाऊनमध्ये लोक मुळीच बाहेर पडले नाहीत. पण दुसऱ्या लाटेत पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. लोक अजून देखील कोविड नियमांचे पालन करीत नाहीत, अनावश्यकपणे बाहेर पडत आहेत. आणि परिणामी पुन्हा एकदा लॉकडाउन लावले आहे.

दुसर्‍या लाटेमध्येही राज्यांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार लॉकडाउन लावण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत, पण वारंवार लॉकडाऊननंतर आता या 10 गोष्टी लक्षात ठेवा -

* सरकारकडून वारंवार लॉकडाउन लावले जात आहे म्हणजे कोरोनाचा वेग कमी झालेला नाही. म्हणूनच, आवश्यकता असल्यावरच घरातून बाहेर पडा.

* गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. घरातील केवळ एकाच सदस्याने घरातून बाहेर पडावे.

* डबल मास्क लावून जावे, सामाजिक अंतर राखावे.सॅनिटायझर आपल्या जवळ बाळगा.

* कोणाच्याही गळाभेट घेऊ नका.हात मिळवणी करू नका. दुरूनच नमस्ते करा.

* बाहेरून घरी आल्यानंतर, कुठेही स्पर्श करू नका परंतु प्रथम 30 सेकंद आपले हात साबणाने धुवा.

* बाहेरून आल्यानंतर आंघोळ करा आणि डेटॉल ने आपले कपडे धुवा.

* फळे आणि भाज्या दोन वेळा पाण्याने धुवा. आपण प्रथम मीठ पाण्याने धुवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.

* लॉकडाउन संपल्यानंतरही स्वच्छतेची काळजी घ्या. बाहेर कोणत्याही गोष्टींना स्पर्श करू नका. सॅनिटायझर वापरत रहा.

* वारंवार आपला चेहरा आणि नाकाला स्पर्श करु नका.मास्क ला
कधीही तोंडावरून धरु नका. आपण ते दोन्ही बाजूंनी धरून वर करा.

* कोरोनाचा धोका वाढला आहे. म्हणून आधी सर्जिकल मास्क लावा नंतर कापडी मास्क लावा.
* घरात काम करण्याऱ्या बाईला देखील नेहमी मास्क लावायला सांगा नेहमी प्रमाणे तिचे हात देखील ती आल्यावर सेनेटाईझ करावे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या
सध्याच्या महागाईच्या काळातही आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण दुसरीकडे कोरोना ...

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या
योगा हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आजच्या वेगवान जीवनात, जिथे लोक स्वत: ला निरोगी ...

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा
पावसाळा आपल्या बरोबर आजार घेऊन येतो,सर्दी ,पडसं,खोकला हे सामान्य आहे.आपण आपली रोग ...

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे ...

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे साजरा केला आणि संगीताचे महत्व काय आहे?
दर वर्षी 21 जून रोजी संगीत दिवस साजरा केला जातो.याला फेटे डी ला म्युझिक असे ही ...

सर्वेश्वरा, शिवसुंदरा

सर्वेश्वरा, शिवसुंदरा
सर्वेश्वरा, शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुः आमुच्या ने जीवना