शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (13:49 IST)

मराठी जोक : मुकाट्याने खातात

परदेशी नवरे बायकोने केलेले जेवण काट्याने खातात,
पण भारतीय नवरे मुकाट्याने खातात .