रविवार, 24 सप्टेंबर 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: रविवार, 14 ऑगस्ट 2022 (14:16 IST)

पुढे काय करणार

joke
एक इंजिनिअरिंग झालेली मुलगी घरात बसलेली असते
शेजारच्या काकू येऊन तिला विचारतात काय ग पुढे काय करणार।
मुलगी: काय नाही कुकरच्या तीन शिट्या
झाल्यावर गॅस बंद करणार!!