रविवार, 28 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
बाल मैफल
»
मुलांचे विनोद
Written By
वेबदुनिया|
काडेपेटी
ND
एक माणूस : तू माझ्या खिशात का हात घातलास?
दुसरा माणूस : मला काडेपेटी पाहिजे होती.
पहिला : मग मागता येत नाही कां?
दुसरा : अनोळखी लोकांशी बोलणं बरं वाटत नाही.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा
शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट... कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काम करा हो काम करा कामावरती प्रेम करा.... कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?
International Labour Day 2024: कामगार आणि कामगारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जगभरात कामगार दिन साजरा केला जातो. मजुरांना समर्पित हा दिवस 1 मे आहे. कामगार दिनाला कामगार दिन किंवा मे दिवस असेही म्हणतात. कामगारांचा सन्मान करण्यासोबतच कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवता यावा, कामगारांचे समाजात स्थान अधिक मजबूत व्हावे, या उद्देशानेही हा दिवस साजरा केला जातो. कोणत्याही देशाच्या विकासात मजुरांची भूमिका महत्त्वाची असते. प्रत्येक कामाचे क्षेत्र हे कामगारांच्या मेहनतीवर अवलंबून असते. कामगार कोणत्याही विशिष्ट क्षेत्राला चालना देण्यासाठी कठोर परिश्रम करतात. पण कामगारांसाठी एक खास दिवस कधी आणि कसा समर्पित करण्यात आला हे तुम्हाला माहिती आहे का? प्रथमच कामगार दिन साजरा करण्याची गरज का भासली? आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊया.
रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी
रांची मध्ये शाळकरी मुलांचा बसला अपघात झाला असून या बस मध्ये 30 मुले होती. या घटने नंतर बसचा ड्राइव्हर फरार झाला असून पोलीस तपास करीत आहे. झारखंडची राजधानी रांची मध्ये एक भयंकर अपघात घडला आहे. आज रांची उपखंडच्या मंदार सीडी ब्लॉक मध्ये एक शाळेची बस पालटली आहे. या बसमध्ये 30 विद्यार्थी होते त्यातील कमीतकमी 15 विद्यार्थी जखमी झाले
एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा
एक देखील मुस्लिमला तिकीट दिले नाही म्हणून एका मोठ्या नेत्याने राजीनामा दिला आहे. ते म्हणालेत की, महाराष्ट्र काँग्रेस अभियान समितीमधून राजीनामा देत आहे. काँग्रेस पार्टीला मुसलमान वर्गाकडून फक्त मत पाहिजे आहे. त्यांना कँडिडेट बनवू इच्छित नाही. हे आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे एक नेता शीर्ष नेतृत्व वर लावले आहे. मुहम्मद आरिफ नसीम खान यांनी काँग्रेस पार्टीव्दारा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मुस्लिम नेत्याला तिकीट दिले नाही म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पार्टीच्या अभियान समिती मधून राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा… शिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती… जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी….
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा
मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट हा 2 वर्षांचा पूर्णवेळ पीजी कोर्स आहे, जो कायदा आणि नैतिकता, अर्थशास्त्र, व्यवसाय वित्त, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, व्यवसाय तंत्रज्ञान, माहिती व्यवस्थापन इत्यादींशी संबंधित आहे
अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे
वाढणारे ब्लड प्रेशर ही सामान्य समस्या बनते आहे. ज्यामुळे अनेक लोक चिंतित असतात. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी रोजच्या जेवणात बदल करणे जितके गरजेचे आहे तितकाच योगाभ्यास करणे देखील गरजेचे आहे. आज या लेख मध्ये आम्ही तुम्हाला काही अशा योगाभ्यास बद्द्ल सांगणार आहोत जे वाढलेल्या ब्लड प्रेशरला कंट्रोलमध्ये आणण्यास मदत करेल.
चविष्ट आलू जलेबी
आता पर्यंत आपण रव्याची,मैद्याची जलेबी बनवली असणार, आज आम्ही आलूची जलेबी ची रेसिपी सांगत आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.
Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
ब्रा हा महिलांसाठी आवश्यक पोशाखांपैकी एक आहे, जो परिधान केल्यास शरीराला चांगला आकार मिळतो. इतकंच नाही तर स्तनांना आधार देण्यासाठीही ते घातलं जातं. तथापि काही स्त्रिया ते दररोज घालतात. परंतु अनेक महिलांसाठी 24 तास ब्रा बाळगणे ही एक समस्या असल्याचे दिसते. त्यांना खाज येणे, पुरळ येणे, खांद्यावर पट्ट्याचे ठसे येणे आदी समस्यांना सामोरे जावे लागते. त्याच वेळी काही महिलांना नियमित ब्रा घालण्याची सवय असते. रोज ब्रा घालण्याचे अनेक फायदे आहेत-
बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या
बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजरचे पद केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी आणि तांत्रिक मंत्रालयांतर्गत विविध विभागांमध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, शैक्षणिक आणि व्यवस्थापन संस्था, संशोधन संस्था इत्यादींमध्ये उपलब्ध आहे.