गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

भरपाई

ND
धोब्याचं गाढव एका गाडीखाली सापडून मेलं.
ड्रायव्हर : मी गाढवाची भरपाई करून देईन.
धोबी : कशी भरपाई करणार? तुझ्यावर इतक्या कपड्यांचं ओझं लादून कसं नेता येईल?