रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (14:25 IST)

लवकरच बरा होशील

गण्या डॉक्टर कडे जातो 
गण्या - डॉक्टर मला आजार झाला आहे,
की मला जेवल्यानंतर भूकच लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही,काम करतो तर थकवा येतो. 
डॉक्टर - अरे रे , हे तर फार गंभीर आहे,एक काम कर,
संपूर्ण रात्र उन्हात बसून काढ,लवकरच बरा होशील.