बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (17:48 IST)

कर्माचे फळ मिळणारच

बंडूची बायको बंडूला 
बायको: अहो ऐकलं कां?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.
बंडू : एक ना एक दिवस त्याला
त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते !