साहित्य - अर्धा किलो लहान आकारात हिल्सा जातीचे मासे, तीन ते चार चमचे हळदीची पुड, दोन मोठे चमचे मोहरी, सहा हिरव्या मिरच्या (तीन बारीक कापलेल्या व तीन अख्या) दोन चमचे दही, 100 ग्रॅम तेल व पुरेसे मीठ. कृती - सर्वप्रथम लहान आकारात आणलेले मासे मीठ व हळद लावून चांगल्या...