शनिवार, 27 जुलै 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी कविता
Written By
Last Modified:
शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (18:06 IST)
संबंधित माहिती
मैत्रांगण
कोन्यात झोपली सतार, सरला रंग
ओटीत घातली मुलगी विहिणबाई........
जा बाळे जा, सुखे सासरी
संकर्षण Via स्पृहा : निखळ मनोरंजनाचा हलका फुलका प्रयोग
तिन्ही सांजच्या धुक्यात
तिन्ही सांजच्या धुक्यात
किती कळशी घेऊन
कुंकाउ कापली भरून
गेलीस तू
वाट पाहून माझे
शेवाळलेले डोळे
पाय भयभीत वाले नदीकडे
तेथे काळे तुझा डाव
घाट पदे घाटावर
रेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी
– कुसुमाग्रज
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
चांगली बातमी : पश्चिम रेल्वेने गणपती विशेष गाड्यांच्या सहा जोड्यांची घोषणा केली आहे
Western Railway Ganpati Special Trains: पश्चिम रेल्वेने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सणांपैकी सहभागी गणपती उत्सवाला घेऊन मोठी तयारी केली आहे. रेल्वेने कडून सहा स्पेशल रेल्वेचे संचालन करण्यात येईल. जी दिवसभर फिरत राहील. रेल्वे अनुसार वेगवेगळ्या स्थळांसाठी चालवण्यात येतील. गणपती स्पेशल रेल्वेच्या सुविधांमुळे लोकांना प्रवास करणे सोप्पे जाईल.
पॅरिस ऑलिंपिक : खाशाबा जाधव, अभिनव बिंद्रा ते नीरज चोप्रा आणि हॉकीचा सुवर्णकाळ
फ्रान्सची राजधानी पॅरिस तिसऱ्यांदा ऑलिंपिकचं यजमानपद भूषवत आहे. या शहराचं भारताच्या ऑलिंपिकमधल्या प्रवासाशी जवळचं नातं आहे. कारण आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती म्हणजे IOC च्या रेकॉर्डनुसार भारतानं पहिलं ऑलिंपिक पदक पॅरिसमध्येच मिळवलं होतं.
कामिका एकादशी 2024 मुहूर्त आणि व्रत कथा
कामिका एकादशी शुभ मुहूर्त पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 30 जुलै रोजी दुपारी 04:44 वाजता सुरू होईल आणि 31 जुलै रोजी दुपारी 03:55 वाजता समाप्त होईल, म्हणजेच 31 जुलै रोजी कामिका एकादशी साजरी केली जाईल. पारणाची वेळ: 31 जुलै रोजी कामिका एकादशीचे व्रत करून 01 ऑगस्ट रोजी सूर्योदयाच्या दरम्यान म्हणजे पहाटे 05:43 ते 08:24 दरम्यान पूजा करून उपवास सोडू शकता.
श्रावण महिन्यात या पाचपैकी कोणतेही एक रोप घरी आणा, देवी लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद मिळेल
श्रावण महिन्यात केवळ भगवान शिवाची पूजा केल्याने तुम्हाला लाभ मिळत नाही तर या काळात घरात काही झाडे लावल्याने तुम्हाला सुख-समृद्धीही मिळते. धार्मिक दृष्टिकोनातून ही झाडे सुख, समृद्धी आणि शांती देणारी मानली जातात. अशात आज आमच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा पाच वनस्पतींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही सावन महिन्यात घरी आणू शकता. यापैकी एकही रोप तुम्ही तुमच्या घरात लावल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊ शकतात.
वास्तूनुसार घरामध्ये फक्त 1 रोप ठेवा आणि मग बघा चमत्कार
Benefits of snake plant in room : बरेच लोक त्यांच्या घरात इनडोअर रोपे लावतात. जसे मनी प्लांट, बांबू प्लांट, क्रॅसुला ओवाटा इ. तथापि, अशी एक वनस्पती आहे जी घरी लावली तर खरोखरच चमत्कारिक फायदे होतील. चला जाणून घेऊया या वनस्पतीची खासियत काय आहे आणि ही वनस्पती लावल्याने कोणते फायदे होतात?
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पोलीस भरतीची तयारी कशी करावी
आपल्या देशात ज्या प्रकारे बेरोजगारी वाढत आहे. याचा विचार करता आजच्या काळात कोणाला सरकारी नोकरी मिळाली तर ती त्याच्यासाठी जॅक पॉटपेक्षा कमी नाही, पण आजही पोलिसात नोकरी करणे ही सन्मानाची बाब आहे, त्यामुळे बहुतांश तरुण पोलिसांच्या नोकरीत रुजू होतात आणि देशाची सेवा करण्यासाठी हा मार्ग निवडतात.
पावसाळ्यात पचनाचा त्रास होत असेल तर या आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करा
Gut Health In Monsoon : पावसाळ्याचे आगमन होताच सर्वत्र सुगंध आणि हिरवळ असते. पण या ऋतूतील बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. पोट फुगणे, अपचन, पोटदुखी यासारख्या समस्या सामान्य होतात. आयुर्वेदात या समस्यांवर अनेक प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या समस्या टाळण्यासाठी काही सोपे आणि नैसर्गिक उपाय...
बालकथा : वाल्याचा वाल्मीकी झाला
बालमित्रांनो, आज आपण वाल्या कोळी आणि नारदमुनी यांची गोष्ट ऐकू या. पूर्वी रानात एक वाल्या कोळी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो काय करायचा? रानात एक मार्ग होता. तेथून येणार्या-जाणार्या लोकांना भीती दाखवून आणि धाक दाखवून लुटायचा. त्यांचे पैसे आणि दागिने काढून घ्यायचा. त्या पैशावर आपले घर चालवायचा. त्याला एकदा नारदमुनींनी बघितले. नारदमुनी हे देवांचे ऋषी आणि विष्णूचे भक्त होते. ते 'नारायण नारायण।' हा नामजप करायचे.
चविष्ट पुदीना छोले रेसिपी
छोलेची भाजी सर्वांनाच आवडते. पण आपण आज नवीन रेसिपी पाहणार आहोत. ज्याचे नाव आहे, पुदिना छोले रेसिपी. चला तर लिहून घ्या पुदिना छोले रेसिपी. साहित्य- छोले- 250 ग्रॅम पुदीना- अर्धा कप (प्यूरी) कांदा - 3 कापलेला टोमॅटो- 5 कापलेले
या 10 गोष्टींमध्ये लिंबू कधीही मिसळू नका, आरोग्यासोबतच चवही खराब होईल
Foods Should Avoid With Lemon Juice : लिंबू, आंबट चवीसाठी प्रसिद्ध असलेले फळ, जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की काही खाद्यपदार्थांमध्ये लिंबू मिसळणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.