शांता शेळके...एक प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्व

shanta shelke
शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जनार्दन शेळके यांच्याकडे झाला. यांचे शिक्षण हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय पुणे येथे झाले. त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, मुंबईतील रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आचार्य अत्र्यांचा ''नवयुग'' मध्ये उपसंपादक म्हणून 5 वर्षे कार्य केले.
1996 साली आळंदीमध्ये अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षपदी त्याने कार्य केले. त्या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, प्राध्यापक, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल-साहित्य लेखिका, साहित्यिक आणि पत्रकार होय. अनुवादक, समीक्षा स्तंभ लेखिका, वृत्तपत्र, सह संपादिका म्हणून देखील यांचा साहित्यात मोलाचा वाटा आहे. शांताबाई या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळ तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या त्या सदस्य म्हणून होत्या. डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने त्यांनी गीते लिहिली आहे. त्यांना अनेक कथा, कादंबऱ्या, कविता लिहिल्या आहे. त्यांचे निधन 6 जून 2002 रोजी झाले.

त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
गदिमा गीतलेखन पुरस्कार 1996
सुरसिंगार पुरस्कार
केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग)
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (2001) साहित्यातील योगदानाबद्दल दिले आहे.

यांच्यावर काही पुस्तके प्रकाशित झाल्या आहे.
आठवणीतील शांताबाई
शांताबाई
शांताबाईंची स्मृती चिन्हे.

शांताबाईंच्या नांवावर देण्यात आलेले पुरस्कार
* शांताबाईं शेळके साहित्य गौरव पुरस्कार (शांता शेळके प्रतिष्ठान मंचर) लेखक गोविंद गणेश अत्रे यांना 2015 मध्ये मिळाला.
* शांताबाईं शेळके पुरस्कार (मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान) कवियित्री प्रज्ञा दया पवार यांना 2008 साली मिळाला .
* सुधीर मोघे यांना शांताबाईं पुरस्कार 2007 साली मिळाला.
* शांताबाईं शेळके साहित्य पुरस्कार(मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर विभाग) ललित लेखक व निबंधकार श्रीनिवास कुलकर्णी यांना 2013 मध्ये मिळाला होता.
* शांताबाईं शेळके साहित्य पुरस्कार(मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर विभाग) 'पानिपत'कार विश्वास पाटील यांना 2014 साली मिळाला होता.
* शांताबाईं शेळके साहित्य पुरस्कार कवियित्री डॉ. प्रभा गणोरकर यांना 2012 साली मिळाला.
त्यांचे काही प्रसिद्ध गीते
* ऋतू हिरवा, ऋतू बरवा
* कळले तुला काही
* काटा रुते कुणाला
* काय बाई सांगू
* गजानना श्री गणराया
* गणराज रंगी नाचतो
* दिसते मजला सुखचित्र
असे अनेक अजरामर गीते त्यांच्या नाव आहे.


यावर अधिक वाचा :

लोक ऐकणार नसतील तर काही निर्बंध टप्प्याटप्प्याने घालावे ...

लोक ऐकणार नसतील तर काही निर्बंध टप्प्याटप्प्याने घालावे लागतील : टोपे
लॉकडाऊनबाबत अजून चर्चा किंवा निर्णय़ झाला नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ...

आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकबरोबर आणि लफडं दुसऱ्यासोबत केलं ...

आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकबरोबर आणि लफडं दुसऱ्यासोबत केलं नाही
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, ...

ईडी म्हणजे केंद्र सरकारच्या हातातील बाहुलं आहे : भुजबळ

ईडी म्हणजे केंद्र सरकारच्या हातातील बाहुलं आहे : भुजबळ
'अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि इतर प्रकरणांमध्ये सरनाईक अतिशय आक्रमकपणे बोलत ...

'महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये'- उद्धव ठाकरे

'महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये'- उद्धव ठाकरे
'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महापरिनिर्वाण दिनाला अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईतील ...

पंतप्रधान मोदी सीरम कंपनीला भेट देणार

पंतप्रधान मोदी सीरम कंपनीला भेट देणार
कोरोनावरील लस पुण्याच्या सीरम कंपनीत तयार होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगातील ...

लाकूडतोड्याची गोष्ट

लाकूडतोड्याची गोष्ट
एका गावात एक लाकूड तोड्या राहत होता. तो जंगलातून लाकडं कापून आणायचा आणि ते लाकडं विकून ...

आयुर्वेदामुळे कोरोना विषाणू पासून वाचता येऊ शकतं

आयुर्वेदामुळे कोरोना विषाणू पासून वाचता येऊ शकतं
सध्याच्या काळात सगळी कडे कोरोनाने उच्छाद मांडला आहे. लोक या पासून वाचण्यासाठी योग आणि ...

दूध आणि मधाने उजळ आणि तजेल त्वचा मिळेल, करून बघा

दूध आणि मधाने उजळ आणि तजेल त्वचा मिळेल, करून बघा
प्राचीन काळात राण्या आपले सौंदर्य वाढविण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करत होत्या. या ...

पर्याय अॅपरल मॅनेजमेंटचा

पर्याय अॅपरल मॅनेजमेंटचा
अलीकडच्या काळात फॅशन आणि अॅपरल्स क्षेत्राचा आवाका वाढताना दिसतो आहे. त्यामुळे या ...

चविष्ट डेझर्ट पनीरची खीर

चविष्ट डेझर्ट पनीरची खीर
ज्यांना काही न काही दररोज गोडधोड खाण्यासाठी सवय असते त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ...