नारळाच्या ग्रेव्हीची भेंडी

Last Modified रविवार, 13 जून 2021 (17:21 IST)
भेंडीची भाजी बऱ्याच पद्धतीने बनवतात वेगवेगळ्या पद्धतीने बनवली भेंडी चव बदलते.आज आम्ही आपल्याला नारळाच्या ग्रेव्हीची भेंडीची भाजी बनवायची कृती सांगत आहोत,चला तर मग जाणून घेऊ या.

साहित्य -
5 कप भेंडीचे लांब केलेले काप,3 चमचे तेल,1 चमचा आलं बारीक केलेलं,1 चमचा लसूण,3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या,1 कांदा बारीक चिरलेला,1 चमचा तिखट,1 चमचा धणेपूड,1/2 चमचा हळद,कडीपत्ता,मीठ चवीप्रमाणे,2 कप
नारळाचं दूध.


कृती-
सर्वप्रथम कढईत तेल गरम करा,भेंडी घालून मध्यम आचेवर10 मिनिटे
परतून घ्या. नंतर काढून घ्या. कढईत त्याच तेलात आलं,लसूण,कडीपत्ता,आणि कांदा ,लाल,तिखट,हळद,धणेपूड,भेंडी आणि मीठ घालून परतून घ्या. या मध्ये नारळाचं दूध ,मिसळा आणि 2 मिनिटे
शिजवा.गरम नारळाच्या ग्रेव्हीची भेंडी सर्व्ह करा.





यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत ...

आपल्या फ्रेडला गिफ्ट नव्हे तर हे भेट करा... आयुष्यभर किंमत कमी होणार नाही
मैत्री हे असे नाते असते जेव्हा कुटुंबात कोणी नसते, तर मित्र म्हणजे दुसरे कुटुंब असते. सुख ...

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात

मैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात
गेल्या काही दिवसांपासून मैत्री दिवस साजरा करण्यासाठी जंगी तयारी चाललेली आहे. फ्रेंडशिप ...

फूल पाखरा

फूल पाखरा
फूल पाखरा, फूल पाखरा नको मारु भरारी उंच उंच उडताना पाहून दु:ख माझ्या मना भारी नाजुक ...

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण

मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण
मैत्री मध्ये होते आठवणींची साठवण, कधीही कुठं ही मोकळं करता येतं मन,

उपवासाचा Batata Vada

उपवासाचा Batata Vada
बटाटे मॅश करुन घ्या. त्यात वाटलेल्या मिरच्या, आले व जिरं याची पेस्ट घाला. मीठ, लिंबाचं ...