दूध मागत असलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला आईने जमिनीवर आपटले, जागीच मृत्यू

rape
Last Updated: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (15:30 IST)
एक निरागस बाळ वारंवार आईकडे दूध पिण्याचा आग्रह करत होते. यामुळे संतप्त झालेल्या क्रूर आईनं मुलाला पकडून जमिनीवर जोरात आपटले, ज्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्तीसगडच्या कोरबा येथील बालकानगर परिसरातील आहे. प्रमिला असे या क्रूर मातेचे नाव असून या तीन वर्षांच्या मुलाचे सात्विक राव असे नाव होते. पोलिसांनी आईला अटक केली आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली.
अडीच वर्षांचा सात्विक दूध पिण्याचा आग्रह करत होता. मुलाने वारंवार दुध मागितल्यानंतर आई प्रमिला (32) रागावली आणि तिने मुलाला जमिनीवर आपटले. या घटनेत निष्पाप गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच कुटुंबाने मुलाला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाली आहे की सात्विक राव बुधवारी संध्याकाळी दूध पिण्याचा आग्रह करत होता. मुलाने वारंवार दूध मागितल्यानंतर आईने रागाच्या भरात मुलाला जमिनीवर जोरात आपटले. या घटनेत मूल गंभीर जखमी झाला. जेव्हा कुटुंबातील सदस्यांना घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी महिलेची सासू आणि सासरे घरात उपस्थित होते. प्रमिलाचे पती रामचंद्र राव हे बाल्को प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक आहेत. घटनेच्या वेळी ते घराबाहेर होते. त्याने सांगितले की पोलिसांना माहिती मिळाली आहे की 2014 पासून प्रमिलाची मानसिक स्थिती चांगली नाही आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा पोलिसांना घटनेची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आणि महिलेला अटक करण्यात आली. या महिलेची चौकशी केली जात आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

जम्मू-कश्मीर : अधिकाऱ्यासह 2 जवान शहीद

जम्मू-कश्मीर : अधिकाऱ्यासह 2 जवान शहीद
पुंछ जिल्ह्यातील मेंढर येथे दहशतवादी आणि लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीत एक जवान आणि एक ...

उत्तर प्रदेश: कानपूरच्या लाला लाजपत राय रुग्णालयात महिलेने ...

उत्तर प्रदेश: कानपूरच्या लाला लाजपत राय रुग्णालयात महिलेने शौचालयात बाळाला जन्म दिला
उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून एक विचित्र बातमी समोर आली आहे, ज्यात लाला लजपत राय ...

JEE Advanced 2021 Result: IIT JEE एडवांस 2021 निकाल जाहीर

JEE Advanced 2021 Result: IIT JEE एडवांस 2021 निकाल जाहीर
JEE Advanced result 2021: जेईई प्रगत निकाल 2021 चा निकाल आज म्हणजेच 15 ऑक्टोबर 2021 रोजी ...

सिंघू सीमेवरील शेतकऱ्यांच्या व्यासपीठाजवळ तरुणाचा मृतदेह ...

सिंघू सीमेवरील शेतकऱ्यांच्या व्यासपीठाजवळ तरुणाचा मृतदेह लटकलेला आढळला
शुक्रवारी, शेतकऱ्यांच्या प्रमुख आंदोलनांपैकी एक असलेल्या सिंघू बॉर्डरवरील शेतकऱ्यांच्या ...

यूपी: आईने पिझ्झाची वाट पाहण्यास सांगितले, नर्सिंगच्या ...

यूपी: आईने पिझ्झाची वाट पाहण्यास सांगितले, नर्सिंगच्या छात्राने लावली फाशी
उत्तर प्रदेशातील ललितपूर न्यूज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मिळालेल्या ...