आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित पालेकर यांची नियुक्ती

amit palekar
Last Modified बुधवार, 25 मे 2022 (21:18 IST)
गोवा प्रभारी आतिशी यांची घोषणा
पणजी : आप पक्ष हा फक्त निवडणूक लढविण्यापुरता मर्यादित नसून गोमंतकीयांचा आवाज आहे. आतापर्यंत आपने गोमंतकीयांच्या समस्या, विषय मांडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष लोकसभा निवडणूकीत उतरणार असून उत्तर गोवा व दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हय़ासाठी उमेदवार उभे करणार आहे. याचबरोबर आपल्या प्रवासाच्या नवीन टप्प्यासाठी तयारी करत असताना जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी स्थापित करण्यात आली असून आम आदमी पक्षाने प्रदेशाध्यक्षपदी अमित पालेकर यांची नियुक्ती केली असून कार्यकारी अध्यक्षपदी बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस आणि वेळ्ळीचे आमदार क्रूझ डिसिल्वा यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आपच्या गोवा प्रभारी तथा दिल्लीच्या आमदार आतिशी यांनी आज पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अमित पालेकर, प्रतिमा कुतिन्हो, आपचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक, वाल्मिकी नाईक उपस्थित होते.


यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

Udaipur Kanhaiya Lal Murder : कन्हैयाच्या हत्येविरोधात ...

Udaipur Kanhaiya Lal Murder : कन्हैयाच्या हत्येविरोधात राजसमंदमध्ये हिंसाचार, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
उदयपूर कन्हैया लाल मर्डर : राजस्थानच्या उदयपूरमध्ये मंगळवारी कन्हैयालाल नावाच्या एका ...

पावसाळ्यातील आपत्ती टाळण्यासाठी…मार्गदर्शक सूचना( विशेष लेख ...

पावसाळ्यातील आपत्ती टाळण्यासाठी…मार्गदर्शक सूचना( विशेष लेख )
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून नागरी/शहरी पूर ...

Assam Floods:आसाम मध्ये पुराचा हाहाकार, 108 लोकांचा मृत्यू, ...

Assam Floods:आसाम मध्ये पुराचा हाहाकार, 108 लोकांचा मृत्यू, 54 लाखांहून अधिक प्रभावित
आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे मोठी हानी झाली आहे. राज्यात आणखी सात जणांना आपला ...

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, ...

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, उदयपूरमध्ये तणाव
राजस्थानमध्ये एका युवकाची गळा कापून हत्या केल्याची घटना झाल्यावर वातावरण तणावपूर्ण झालं ...

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, ...

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, उदयपूरमध्ये तणाव
राजस्थानमध्ये एका युवकाची गळा कापून हत्या केल्याची घटना झाल्यावर वातावरण तणावपूर्ण झालं ...