दलित तरुणाचे कथितरित्या ऑनर किलिंग

Last Modified मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (11:11 IST)
दुसऱ्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून एका २० वर्षीय तरुणाला जिवंत जाळण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशमधल्या हरदोईमध्ये घडली आहे.

ही माहिती समजल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आजारी असलेल्या मृत तरुणाच्या आईचाही मृत्यू झाला. हा प्रकार ऑनल किलिंगचा असल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अभिषेक उर्फ मोनू (वय २०) असं मृत तरुणाचे नाव असून, तो उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील भाडेसा भागात राहत होता. त्याचे त्याच भागातील एका तरुणीशी गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

संबंधित तरुणीला भेटून घरी जात असताना तिच्या नातेवाइकांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातून वाद वाढला आणि मुलीच्या नातेवाइकांनी त्याला एका घरात डांबले आणि घरावर रॉकेल टाकून आग लावली.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली, चार जणांचा ...

प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू
प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 35 ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले, 'लॉकडाउन ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले, 'लॉकडाउन गेला आहे व्हायरस नाही'
"आमचे वैज्ञानिक देखील लस तयार करण्यात गुंतले आहेत" पंतप्रधान म्हणाले की बर्‍याच ...

राहुल यांनी कमलनाथ यांच्या 'आयटम' विधानास दुर्दैवी म्हटले ...

राहुल यांनी कमलनाथ यांच्या 'आयटम' विधानास दुर्दैवी म्हटले आहे - ते म्हणतात- मला अशी भाषा आवडत नाही
मध्य प्रदेशातील इम्रती देवी यांना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी आयटम ...

पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 6 वाजता देशाला संदेश देतील, ...

पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 6 वाजता देशाला संदेश देतील, असे त्यांनी स्वत: ट्विट केले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी देशाला संबोधित करतील. त्यांनी स्वत: ट्विटरच्या ...

'कसे काय जमते बुवा यांना हे सगळे? ते रहस्यच आहे' अशा शब्दात ...

'कसे काय जमते बुवा यांना हे सगळे? ते रहस्यच आहे' अशा शब्दात शिवसेनेचा सामना अग्रलेखातून भाजपा-जेडीयू युतीला टोला
भाजपाला बिहारात सर्वाधिक जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील हे अमित शहा ...