अश्लील व्हिडिओ काढून दोन सख्ख्या बहिणींसोबत चार वर्ष केला बलात्कार

gang rape
Last Modified मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (15:59 IST)
जबलपूर- नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर एका तरुणाने बलात्कार केला आहे. या तरुणाने आधी कोल्ड्रिंकमध्ये नशा मिसळून दोन्ही बहिणींवर बलात्कार केला आणि नंतर पुन्हा त्यांचा अश्लील व्हिडिओ बनवला. तब्बल 4 वर्षानंतर दोन्ही सख्ख्या बहिणींनी आरोपी तरुणाविरुद्ध महिला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार : जबलपूरमध्ये नर्सिंगची विद्यार्थिनी आणि तिच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्ड्रिंकमध्ये नशा पाजल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, असे पीडितेने सांगितले. त्याचे अश्लील व्हिडिओही बनवले. भीतीने ती गप्प राहिली आणि आरोपी चार वर्षे तिला ब्लॅकमेल करत होता. त्यानंतर आरोपीने त्याच्या लहान बहिणीसोबतही असेच केले. यानंतर दोन्ही बहिणींनी महिला पोलिस ठाण्यात वेगवेगळे दोन एफआयआर दाखल केले.
4 वर्षांपर्यंत करत राहिला ब्लॅकमेल
पीडिताने सांगितले की जबलपुर रहिवासी आकाश चक्रवर्ती से 2017 मध्ये मैत्री झाली होती. एके दिवशी तरुणाने कोल्डड्रिंकमध्ये नशा मिसळून पाजले आणि तिच्यावर बलात्कार केला. नंतर मंदिरात घेऊन गेला आणि तिथे लग्न करुन शोषण करु लागला. मार्च 2021 मध्ये आरोपीने तरुणी आणि तिच्या लहान बहिणीला मादक पदार्थ देऊन रेप केला आणि अश्लील व्हिडिओ बनवला.

दोन्ही बहिणींच्या तक्रारीवरून महिला पोलिस ठाण्यात आरोपी आकाश चक्रवर्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. हे प्रकरण बरेला पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

सोमय्या यांचा अर्जुन खोतकर यांच्यावर नवा आरोप

सोमय्या यांचा अर्जुन खोतकर यांच्यावर नवा आरोप
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर नवा आरोप केला ...

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात ...

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या कथित आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. ...

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
अरबी समुद्र आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ...

गुजरात भीषण अपघात: कच्छच्या आखातात दोन मोठी जहाजे आदळली,..

गुजरात भीषण अपघात: कच्छच्या आखातात दोन मोठी जहाजे आदळली,..
कच्छच्या खाडीत शुक्रवारी रात्री दोन जहाजांची टक्कर झाली. संरक्षण मंत्रालयाच्या ...

ओमीक्रॉन वेरिएंट विचारमंथन: PM मोदी यांनी आंतरराष्ट्रीय ...

ओमीक्रॉन वेरिएंट विचारमंथन: PM मोदी यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले
कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन वेरिएंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ...