Omicron in Delhi: 'Omicron'चे दिल्लीत रुग्ण आढळले, LNJP मध्ये 12 संशयित रुग्ण दाखल

नवी दिल्ली| Last Modified शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (15:19 IST)
राजधानी दिल्लीत 'ओमिक्रॉन' या नवीन प्रकाराचे 12 संशयित रुग्ण आढळले आहेत. सर्वांना लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात (LNJP) दाखल करण्यात आले आहे. दोघांचा कोविड-19 (Covid-19)अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. तर इतरांच्या निकालाची प्रतीक्षा आहे. 4 संशयित ब्रिटनमधून, एक फ्रान्समधून आणि एक नेदरलँडमधून परतल्याचे सांगण्यात येत आहे.

शुक्रवारी दिल्लीत 'ओमिक्रॉन' संशयितांची संख्या 12 झाली आहे. गुरुवारपर्यंत एलएनजेपीमध्ये 8 रुग्ण दाखल झाले होते. सर्व रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. राजस्थानमधील जयपूरमध्ये शुक्रवारी एकाच कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचे नातेवाईक दक्षिण आफ्रिकेतून भरत येथे आले असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. सध्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कुटुंबाला घरीच क्वारंटाईन केले आहे. तसेच, सर्व नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
यापूर्वी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी माहिती दिली होती की कर्नाटकात नवीन प्रकारांची दोन संभाव्य प्रकरणे आढळली आहेत. कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ के सुधाकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 'कोविड-19 चे ओमिक्रॉन व्हेरिएंट पॉझिटिव्ह दोन लोक आढळले आहेत. सुमारे ६६ वर्षे वयाचा एक व्यक्ती आणि दक्षिण आफ्रिकेचा नागरिक परत गेला आहे. दुसरा 46 वर्षीय डॉक्टर आहे. त्याचा कोणताही प्रवास इतिहास नाही.
नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान मुंबईत आलेल्या 9 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे यातील एक प्रवासी दक्षिण आफ्रिकेतूनही आला होता. बीएमसीने जाहीर केलेली 9 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आकडेवारी 10 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत आहे. सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आल्याची माहिती बीएमसीने दिली आहे.

कोविड -19 चे नवीन प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत ओळखले गेले होते, जे 24 नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेला कळवण्यात आले होते. 26 नोव्हेंबर रोजी, डब्ल्यूएचओने याला चिंतेचा प्रकार म्हटले. आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकी देशांमध्ये प्रवासावर निर्बंध लादले आहेत. भारतातही सरकार नवीन व्हेरियंटवर अलर्ट मोडवर आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

शिक्षकाने विद्यार्थ्याला पाजली दारू

शिक्षकाने विद्यार्थ्याला पाजली दारू
सूरजपूर. छत्तीसगडमधील सूरजपूरमध्ये आपल्याच शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याला दारू पाजणे एका ...

केंद्राचे राज्यांना पत्र,कोरोना व्यवस्थापनासाठी सज्जता ...

केंद्राचे राज्यांना पत्र,कोरोना व्यवस्थापनासाठी सज्जता सुनिश्चित करण्याच्या सूचना
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून ...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना ...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आले कोरोना पॉझिटिव्ह,ट्विट करून दिली माहिती
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. खुद्द सीएम अशोक गेहलोत ...

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली ...

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली नाही साथ...
मैत्रीचं नातं अत्यंत पवित्र असतं. पुराणकथांमधील कृष्ण-सुदामा यांच्या मैत्रीपासून ते विविध ...

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप ...

पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत राष्ट्रपती आणि उप राष्ट्रपतीनीही चिंता व्यक्त केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात ...