शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जुलै 2016 (10:44 IST)

#Webviral रस्त्यावर KISS करणार्‍या कपलच्या व्हिडिओने केली धूम

रस्त्यावर चालणारे लोकं तेव्हा हैराण झाले तेव्हा बाइकवर फिरत असलेले कपल एकमेकाला किस करायला लागले. त्यांचा एका व्यक्तीने व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला. आता हा व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधत आहे.
 
सूत्रांप्रमाणे हा तरुण आणि तरुणी दिल्लीचे आहे. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की ते एका ट्रॅफिक सिग्नलवर उभे आहेत. दोघेही कुणाचीही परवाह न करता एकमेकाला किस करण्यात व्यस्त आहे.
 
जेव्हा यांचे हे प्रेम प्रकरण सुरू होते तेव्हाच बसमध्ये बसलेल्या एका प्रवाश्याने यांचा व्हिडिओ तयार केला. जेव्हा किस करणार्‍या मुलाला जाणवलं की आपला व्हिडिओ काढला जात आहे तर त्याने त्यांना हा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर टाकण्याचा आग्रह केला.

आपण ही पहा हा व्हिडिओ

 
यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळत आहे. कुणी नराजागी व्यक्त करत आहे तर कुणी याला प्रेमाची मासूम अभिव्यक्ती असे स्लॉगन देत आहे. अनेक लोकं असेही आहे जे केवळ व्हिडिओ बघण्याचा आनंद घेत आहे.