शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: श्रीनगर , शनिवार, 30 जुलै 2011 (17:27 IST)

काश्मीरमध्ये बस अपघातात, 10 मृत!

दक्षिण काश्मीरच्या अनंतगनाग जिल्ह्यात एक बस नाल्यात पडल्यामुळे किमान 10 लोकांचा मृत्यू झाला आणि 42 जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की बिजबेहारा कडून पहलगामकडे जाणारी बस लंगनबालमध्ये एका नाल्यात पडली. चार लोकांची मृत्यू झाली आणि 48 घायाळ झाले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की घायाळांना लगेचच अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले, तेथे पाच लोकांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की मरणाऱ्यांमध्ये 10 व 12 वर्षाचे दोन मुलं, एक महिला व एक पोलिसकर्मीपण सामील आहे.