शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

पत्नीचा पतीवर बलात्काराचा आरोप

PR
पत्नीच्या इच्छेविरोधात तिच्यसोबत सेक्स करणे येथील एका पतीला चांगलेच महागात पडले असून पत्नीने पतीच्याविरोधात पोलिसस्थानकात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. देशातील अशाप्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते.

परदेशीपूरा भागात राहणारे रमेश यादव यांनी आपल्या पत्नींच्या इच्छेविरोधात तिच्याशी सेक्स केला. यावर संतप्त झालेल्या त्याच्या पत्नीने यादव यांच्याविरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांना यादव यांना अटक करणे भाग पडले. रमेश यांना दोन बायका असून बलात्काराची तक्रार नोंदविणारी बायको गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यापासून विभक्त राहत असे.