शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

मध्यप्रदेशात अपघातात 12 ठार

मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्या मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावरील बिलौनिया जवळ आज पहाटे ट्रक आणि जीप यांच्यात समोरा समोर झालेल्या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई- आग्रा राष्ट्रीय राजमार्गावर हा अपघात झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.