शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 10 फेब्रुवारी 2015 (07:57 IST)

विजय न मिळाल्यास माकन राजीनामा देणार

सदर बझार मतदारसंघात विजय मिळाला नाही तर अजय माकन काँग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘आप’ व ‘भाजप’सह या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. माकन यांच्याकडे नवी दिल्लीच्या प्रचार समितीचे प्रमुखपद अलीकडेच देण्यात आले होते.