सरस्वती देवीची उत्पत्ती

saraswati puja
Last Modified गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (12:03 IST)
देवी सरस्वती यांच्या उत्पतिविषयी पुराणांत अनेक दत्त कथा देखील प्रसिद्ध आहेत. काही ग्रंथांमध्ये देवी सरस्वतीला ब्रह्मदेवाची कन्या म्हटल आहे. ‘देवी भागवता’ कथेमध्ये सरस्वती देवीची उत्पत्ती राधेच्या जिव्हागापासून झाली आहे असे म्हटल आहे.
तर, दुसऱ्या एका कथेत देवी सरस्वती या भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखातून प्रकट झाल्या असे सांगण्यात आलं आहे. याचप्रमाणे, देवी सरस्वतीला भगवान शिव आणि देवी पार्वती (दुर्गा) यांची कन्या म्हटल आहे. अश्या प्रकारच्या अनेक दत्तकथा देवी सरस्वती यांच्या उत्पत्तीबद्दल प्रचलित आहेत.

देवी सरस्वती या हिंदू धर्मातील प्रमुख वैदिक आणि पौराणिक ग्रंथ कथांमधील प्रसिद्ध देवी आहेत. त्याचप्रमाणे, देवी सरस्वती यांची मेधासुक्त द्वारा स्तुती करण्यात आली आहे. हिंदू धर्मातील प्रसिद्ध ग्रंथ ‘सरस्वती पुराण’ आणि ‘मत्स्य पुराण’ (यापैकी ‘सरस्वती पुराण’ चा समावेश प्रसिद्ध १८ पुराणांमध्ये करण्यात आला नाही आहे).
पुराणांमध्ये देवी सरस्वती आणि ब्रह्मदेव यांच्या विवाहाचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय, या पृथ्वीवरील पहिला मानव ‘मनु’
यांची उत्पत्ती
त्यांच्यामुळे झाली असे म्हटल आहे. तर,
मत्स पुराणात देवी सरस्वती यांचा उल्लेख वेगळ्याच प्रकारे करण्यात आला आहे.

देवी सरस्वती यांच्या विविध रूपांचे वर्णन या ठिकाणी केलं गेल असल्याने त्यांची सुमारे एकशे आठ नाव प्रसिद्ध आहेत. या नावांमध्ये त्यांना शिवानुजा म्हणजेच भगवान शंकर यांची छोटी बहिण असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. देवी सरस्वती या नावा प्रमाणे त्यांना वाणी, शारदा, वांगेश्वरी आणि वेदमाता नावाने देखील संबोधलं जाते. याचप्रमाणे, संगीताची उत्पत्ती ही देवी सरस्वती यांनी केली असल्याने त्यांना संगीताची देवी देखील म्हटल जाते.
देवी सरस्वती यांच्या उत्पत्तीबद्दल अनेक दंतकथा प्रचलित असल्या तरी आपण त्यांना ब्रह्म देवाच्या पत्नी म्हणून ओळखतो. ज्ञानरूपी देवी सरस्वती यांचे स्वरूप हे खूपच आकर्षक असून त्याचे वर्णन करावे तितके कमीच आहे.

एक मुख, चार भुजा,
दोन्ही हाती वीणा घेऊन , एका हाती माळ आणि एका हाती पुस्तक पकडून देवी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून स्मित हास्य करीत कमळाच्या फुलावर विराजमान आहेत. तसचं, देवी सरस्वती यांचे वाहन मोर असून त्यांचे निवास्थान वैकुंठ आहे.
मित्रांनो, देवी सरस्वती यांचे वर्णन करावे तितके कमीच कारण, त्यांच्या उत्त्पती बद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत आणि प्रत्येक ग्रंथात त्यांचा उल्लेख भिन्न भिन्न प्रकारे करण्यात आला आहे. असे असले तरी, या देवीला ज्ञानाच्या आराध्य देवतेची उपमा देण्यात आली आहे. म्हणून आपल्यावर या देवीची सदैव कृपा दृष्टी राहावी या करिता आपण नियमित सरस्वती वंदना पठन केली पाहिजे.

देवी सरस्वतीला अनुसरून या मंत्राची रचना करण्यात आली असून, या मंत्राच्या माध्यमातून देवी सरस्वती यांच्या रूपाचे वर्णन करून त्यांची स्तुती करण्यात आली आहे. आश्या आहे की, आपण या लेखाच्या माध्यमातून देवी सरस्वती यांची वंदना करण्याचे महत्व समजून नियमित सरस्वती वंदना कराल.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

महामृत्युंजय मंत्र : मंत्राचा शब्दशः अर्थ

महामृत्युंजय मंत्र : मंत्राचा शब्दशः अर्थ
महामृत्युंजय मंत्र : मंत्राचा शब्दशः अर्थ ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ...

श्री विन्ध्येश्वरी स्तोत्रम् Vindhyeshwari Stotram

श्री विन्ध्येश्वरी स्तोत्रम् Vindhyeshwari Stotram
निशुम्भ शुम्भ गर्जनी, प्रचण्ड मुण्ड खण्डिनी । बनेरणे प्रकाशिनी, भजामि विन्ध्यवासिनी ॥

दु:ख दूर करण्यासाठी रविवारी हे उपाय करा

दु:ख दूर करण्यासाठी रविवारी हे उपाय करा
हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. रविवार हा भगवान सूर्याला ...

उत्पन्ना एकादशी व्रत कथा Utpanna Ekadashi Vrat Katha

उत्पन्ना एकादशी व्रत कथा Utpanna Ekadashi Vrat Katha
धर्मराजा युधिष्ठिर म्हणू लागले की हे भगवान ! कृपया मला कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील ...

उत्पन्न एकादशीच्या दिवशी या पद्धतीने करा भगवान विष्णूची

उत्पन्न एकादशीच्या दिवशी या पद्धतीने करा भगवान विष्णूची पूजा
एकादशी तिथी भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधि व ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...