मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी लिसांकडून गजाआड

jail
Last Modified बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (08:17 IST)
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये महिलांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसाकावून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.या पार्श्वभूमीवर पुण्यातील (Pune Crime) विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथक व सर्व्हेलन्स पथकाकडून पेट्रोलिंग करण्यात येत आहे.पेट्रोलिंग दरम्यान पथकाने महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या आंतरराज्यीय चार जणांच्या टोळीला अटक केली आहे.त्यांच्याकडून 2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मनोज काशिनाथ कासले (वय-20), शिलारसाहेब मोहम्मद ईस्माईल सौदागर (वय-20), बालाजी धनराज कासले (वय-22), शेरली चांदसाहेब शेख (वय-22 सर्व रा.भालकी राज्य कर्नाटक सध्या रा.कस्तुरबा वसाहत औंध,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपींना विमानतळ पोलिसांनी विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात केली.

विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील
अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांना विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात चार जण दुचाकीवरून मोबाईल स्नॅचिंग करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकातील पोलिसांनी सापळा रचून दोन नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन आलेल्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 मोबाईल जप्त केले. तसेच त्यांच्याकडे असलेल्या दुचाकी कर्नाटकातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपींकडून विमानतळ पोलीस ठाण्यातील 5, चिखली आणि येरवडा पोलीस ठाण्यातीलप्रत्येकी एकअसे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.उर्वरित मोबाईल पैकी 2 मोबाईल चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.यावर अधिक वाचा :

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा ...

रघुराम राजन : 'केंद्र सरकार महसुलातून मिळालेला पैसा राज्यांना वाटत नाही'
केंद्र सरकार महसुलाच्या माध्यमातून मिळत असलेले पैसे योग्य प्रमाणात राज्य सरकारांना वाटप ...

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय

प्रभावशाली व्यक्तींमध्ये अनेक भारतीय
पीएम मोदींनी पुन्हा एकदा जगात एक जबरदस्त विजय मिळवला आहे. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि ...

कोरोना लस : कोण-कोणते देश लहान मुलांचं लसीकरण करतायेत आणि का?
यूकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानंतर, यूकेतील 12 ते 15 वर्षं वयोगटातील ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा ...

राहुल गांधी: महात्मा गांधींप्रमाणे मोहन भागवतांचा महिलांबरोबर कधी फोटो पाहिलाय?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ हे 'महिला विरोधी' आणि 'हिंदू ...

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम

कोकणासाठी 3 हजार 200 कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम
कोकणामध्ये “कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम” राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ...

बर्गरमध्ये विंचू, अर्धा भाग चघळल्यानंतर तरुणाची पडली नजर, ...

बर्गरमध्ये विंचू, अर्धा भाग चघळल्यानंतर तरुणाची पडली नजर, घाबरत रुग्णालयात पोहोचला
राजस्थानची राजधानी जयपूरच्या मालवीय नगरमध्ये असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये काल रात्री गोंधळ ...

शिवसेनेच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता : प्रवीण दरेकर

शिवसेनेच्या वाट्याला वाटाण्याच्या अक्षता : प्रवीण दरेकर
सरकार आघाडी सांभाळेल, तुमची आपली जबाबदारी काय आहे तर आपल्याला गाव सांभाळायचा आहे. हे गाव ...

गीते यांच्याविधानावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा ...

गीते यांच्याविधानावर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा  पलटवार
शिवसेना नेते अनंत गीते यांनी शरद पवार आमचे गुरू होऊच शकत नाही, असं विधान केलं आहे. गीते ...

कर्ज वाढल्यानं ST चालकाने उभ्या बसमध्ये गळफास घेत संपवलं ...

कर्ज वाढल्यानं ST चालकाने उभ्या बसमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य
डोक्यावर कर्ज वाढल्यानं एसटी बसच्या एका चालकाने अहमदनगर मध्ये संगमनेर बस डेपो मध्ये ...

3 चिनी प्रवाशी 90 दिवस अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतले

3 चिनी प्रवाशी 90 दिवस अंतराळात राहिल्यानंतर पृथ्वीवर परतले
अंतराळात 90 दिवसाच्या मुक्कामानंतर शुक्रवारी 3 चिनी प्रवाशी पृथ्वीवर परतले.नी हाईशेंग, ...