म्हणून छोट्या भावाचा झोपेतच गळा चिरून खून केला, हडपसरातील घटना

murder
Last Modified बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (13:02 IST)
पुण्याच्या हडपसर परिसरात काल सकाळी बाबू
उर्फ शिवाजी गवळी(23) या तरुणाचा मृतदेह सापडला .या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना समजले की या तरुणाचा खून त्याच्या सक्ख्या मोठ्या भावानेच केला. वारंवार पैसे मागत असल्याने मोठ्या भावानेच छोट्या भावाचा झोपेतच पंख्याच्या पात्याने गळा चिरून खून केला.
या प्रकरणाचा मुख्य आरोपी मनोज शिवाजी गवळी (28) याला पोलिसांनी अटक केली आहे. खुनाचे हे प्रकरण हडपसर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून आरोपी मनोज याच्या वर खून केल्याचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप आणि मनोज हे दोघे भाऊ हडपसर या परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहायचे. प्रदीप हा रिक्षा चालवायचा तर मनोज हा खाजगी बसेस साठी काम करायचा. मनोज हा विवाहित असून आपल्या पत्नीसह राहायचा आणि
प्रदीप त्यांच्याच सोबत राहत होता हे मनोजच्या पत्नीला आवडत नसे या वरून दोघांचे भांडण व्हायचे. प्रदीप ला चांगले वर्तन नव्हते तो वारंवार भावाकडून पैसे मागायचा. मनोज ने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला,पण त्याचे वर्तन सुधारले नाही त्यामुळे मनोज ने कंटाळून आपल्या लहान भावाचा झोपेतच गळा चिरून खून केला


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

CDS जनरल बिपीन रावत आणि पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी ...

CDS जनरल बिपीन रावत आणि पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार
देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूतील कुन्नूर ...

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह या ...

हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला, पहा संपूर्ण यादी
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत ...

सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं हेलिकॉप्टर ...

सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं हेलिकॉप्टर अपघातात निधन,अमेरिका, रशिया  इस्रायल आणि पाकिस्तानी लष्कराकडून ही शोक व्यक्त
भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं निधन ...

चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडवर विजय हजारे ...

चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडवर विजय हजारे ट्रॉफीमध्ये मोठी जबाबदारी
आयपीएल 2021 मध्ये महेंद्रसिंग धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्जसाठी जोरदार फलंदाजी करणारा ...

IRCTC: आता सर्वांना रेल्वे प्रवासात कन्फर्म सीट पुश ...

IRCTC: आता सर्वांना रेल्वे प्रवासात कन्फर्म सीट पुश नोटिफिकेशन ने मिळणार, काय आहे ते जाणून घ्या
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर IRCTC तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. ...