शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. रेल्वे बजेट 09
Written By भाषा|

भारतातही धावणार बुलेट ट्रेन

जपान आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये धावणारी बुलेट ट्रेन भारतातही सुरु करण्यासाठी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी महत्वाच्या मार्गवर पाहणी करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेच्या अंतिरम अर्थसंकल्पादरम्यान केली.

दिल्ली अमृतसर अहमदाबाद मुंबई पुणे हैदराबाद विजयवाड़ा चेन्नई बेंगळूरु एर्नाकुलम आणि हावड़ा या मार्गवर बुलेट ट्रेन चालविण्यासाठी व्यावहारीक ‍द्दष्टिने पाहणी करण्यात येणार आहे. दिल्ली ते पटना दरम्यान बुलेट ट्रेनच्या पाहणीसाठी लवकरच काम सुरु करण्यात येणार आहे.