गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जुलै 2022 (22:08 IST)

आव्हाड यांची ट्विट करून केसरकरंवर टीका

jitendra awhad
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेद्र आव्हाड यांनी ट्विट करून केसरकरंवर टीका केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले की, अहो केसरकर किती बोलता पवारसाहेबांविरुद्ध? एकेकाळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?


२०१४ ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका.