शिवसेनेच्या हातात आता सत्तेचा जोकर

Last Modified शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (12:46 IST)
राज्यात सत्तेचं काय होईल, हे अजून तरी सांगता येत नाही. मात्र या सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात आहे, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते आणि माजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. एका कुटुंबातील विवाह सोहळ्याप्रसंगी गुलाबराव पाटील जळगाव येथे यांनी हा विश्वास व्यक्त केला.
“राज्यात सत्तेचं काय होईल, हे सांगता येत नाही. परंतु सत्तेचा जोकर शिवसेनेच्या हातात आहे. शिवसेना ठरवेल तेच होईल”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले की “शरद पवार काय करतील यावर सर्व
अवलंबून असून, परंतु काहीही असले तरी आमच्या हातात ‘जोकर’ आहे. आम्ही ठरवलं तेच होणार, मी मंत्री होवो न होवो. जरी केवळ आमदार राहिलो तरी मंत्र्याकडे जाऊन सर्वसामान्य जनतेचे काम करण्याची धमक आपल्यात आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

भरलेलं भांडं कधी आवाज करत नाही म्हणत सुप्रिया सुळे यांचा ...

भरलेलं भांडं कधी आवाज करत नाही म्हणत सुप्रिया सुळे यांचा विरोधकांना टोला
जी भांडी मोकळी असतात ती खूप आवाज करतात. भरलेलं भांडं कधी आवाज करत नाही असा टोला ...

जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार झालीय : किशोरी

जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार झालीय : किशोरी पेडणेकर
जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार झालीय. अनधिकृत बांधकाम सुरू असताना ३५४ अ अंतर्गत २४ ...

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: प्रथम ते बारावीचे ...

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: प्रथम ते बारावीचे विद्यार्थी दहा दिवस बॅगशिवाय जातील
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उपसचिव सुनीता शर्मा यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत ...

महिलांना लोकलमधून त्यांच्यासोबत लहान मुलांना प्रवासाची ...

महिलांना लोकलमधून त्यांच्यासोबत लहान मुलांना प्रवासाची परवानगी नाही
राज्य सरकारने मुंबईच्या लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची मूभा दिली होती. पण अनेक महिला ...

जे जे रूग्णालयातही आता कोरोना लस चाचणी

जे जे रूग्णालयातही आता कोरोना लस चाचणी
मुंबईतल्या जे जे रूग्णालयातही आता कोरोना लस चाचणी होणार आहे. भारत बायोटेकने बनवलेल्या ...