पुणे-मुंबई मार्गावर धावणारी सिंहगड एक्सप्रेस सुरु

AC train
Last Modified बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (21:18 IST)
देशात कोरोनाचा
प्रादुर्भाव वाढत असल्याने देशातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक मार्गावरील रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. परंतु पुणे-मुंबई मार्गावर धावणारी सिंहगड एक्सप्रेस सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही रेल्वे सुरु करण्याची मागणी होत होती. अखेर सोमवार (दि.18) पासून पुणे-मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस
सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गेल्या 19 महिन्यापासून ही गाडी बंद होती.

पुण्यावरुन ही रेल्वेगाडी (क्र. 01009) सकाळी 6 वाजून 05 मिनिटांनी निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन ही गाडी (क्र.01010) सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी निघेल. रात्री 10 वाजता पुणे स्टेशन येथे पोहचेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही रेल्वे गाडी पुन्हा सुरु केल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत
आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

दसरा मेळावा : भाजपला लक्ष्य करणं हे उद्धव ठाकरेंच्या ...

दसरा मेळावा : भाजपला लक्ष्य करणं हे उद्धव ठाकरेंच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षेचं प्रतिक?
विजयादशमीच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा ...

सिन्नर – सरदवाडी रस्त्यावरील अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम फोडले; ...

सिन्नर – सरदवाडी रस्त्यावरील अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम फोडले; २२ लाखाची रक्कम केली लंपास
सरदवाडी रस्त्यावरील अजिंक्य तारा हॉटेलजवळील अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्याने गॅस ...

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर कायमस्वरूपी विद्युत

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर कायमस्वरूपी विद्युत रोषणाई
दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरामध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या ...

राज्यात शुक्रवारी २ हजार १४९ नवीन करोनाबाधित दाखल

राज्यात शुक्रवारी २ हजार १४९ नवीन करोनाबाधित दाखल
राज्यात पुन्हा एकदा दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे ...

रावणालाही वाटत असेल हा आपल्या तावडीत सापडावा; निलम ...

रावणालाही वाटत असेल हा आपल्या तावडीत सापडावा; निलम गोऱ्हेंचा सोमय्यांना टोला
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज भ्रष्टाचाराच्या रावणाचं दहन केलं. त्यावरून विधान ...