testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बुलेट ट्रेन करणार शिवसेना रद्द, त्यातील पैसे देणार शेतकरी वर्गाला

bullet train
Last Modified शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019 (12:44 IST)
महाराष्ट्र राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीमधून हो मिळाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेगात घात आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीचे सत्र सुरु असून किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरु आहे असे समजते आहे. याच चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला देण्यात येणारा निधी शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी वापरण्यावर चर्चा झाल्याचे समोर येत असून सर्वानी त्यावर सहमती दर्शवली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आल्यास शिवसेना
बुलेट ट्रेनला देण्यात येणारा निधी शेतकऱ्यांसाठी वापरला जाणार आहे.

मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये राज्य सरकार २५ टक्के निधी द्यावा लागणार आहे. हा निधी बुलेट ट्रेन प्रकल्पाला न देता तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्यात यावा असा सूर या पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये घेतला गेला आहे. आघाडीच्या बैठकीमध्ये या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. तिन्ही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमातील सर्वात महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांची कर्जमाफीचा आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात २५ टक्के हिश्श्यामुळे राज्याला पाच-साडेपाच हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.


यावर अधिक वाचा :

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा ...

आता दहावी बारावीत कोणीच नापास होणार नाही, राज्य सरकारचा निर्णय
दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा असणार नाही. कारण ...

पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय

पीएमसी बँक घोटाळा, मुख्यमंत्री ठाकरे घेणार मोठा निर्णय
ठाकरे सरकार पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. ...

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा

भाजपला आता बसणार धक्का बारा आमदार पक्ष सोडणार अशी चर्चा
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करायला माजी मुख्यमंत्री भाजपा नेते ...

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?

राज ठाकरे पानिपत चित्रपटाबद्दल काय म्हणतात ?
सध्या बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपट रिलीज होत आहेत. या आगोदर बाजीराव मस्तानी, पद्मावत, ...

शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?

शिवसेना-काँग्रेसमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मतभेद?
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक ...

उन्नाव बलात्कार प्रकरण : दोषींना फाशी द्या, पीडितेच्या ...

उन्नाव बलात्कार प्रकरण : दोषींना फाशी द्या, पीडितेच्या बहिणीची मागणी
न्याय मिळवण्यासाठी न्यायालयातील लढाई आम्ही सुरुच ठेवणार आहोत. ज्या लोकांनी माझ्या बहिणीवर ...

भारतात बलात्कार पीडितांना उशीरा न्याय मिळतो का?

भारतात बलात्कार पीडितांना उशीरा न्याय मिळतो का?
हैदराबादमधल्या बलात्कार प्रकरणातील 4 आरोपींचं कथित एन्काउंटर झाल्यानंतर भारतातील ...

टाटाची नवी कार, सिंगल चार्जिंगवर चालणार 300 Km

टाटाची नवी कार, सिंगल चार्जिंगवर चालणार 300 Km
टाटा मोटर्स नेक्सॉन एसयूव्ही इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये बाजारात आणणार आहे. नेक्सॉन ...

नवा विक्रम १६७ चेंडूत ५५ चौकार आणि ५२ षटकार तब्बल ५८५ धावा

नवा विक्रम १६७ चेंडूत ५५ चौकार आणि ५२ षटकार तब्बल ५८५ धावा
भारताच्या एक शाळेतील विद्यार्थ्याने क्रिकेटमध्ये अप्रतीम असे प्रदर्शन घडवत संपूर्ण देशाचे ...

मुंबईत भरधाव कार तरुणीच्या जीवाशी 23 वर्षीय तरुणीचा जागीच ...

मुंबईत भरधाव कार तरुणीच्या जीवाशी 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू
भरधाव कार फूटपाथवर चढून झालेल्या अपघातात २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील ...