बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (08:58 IST)

महिलेने एकाच वेळी दिला चार मुलींना जन्म

यवतमाळमध्ये एका महिलेने एकाच वेळी चार मुलींना जन्म दिला आहे.दारव्हा तालुक्यातील चाकणी या गावच्या रहिवासी राणी प्रमोद राठोड यांनाा प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारी 12.30 चार मुलींना जन्म दिला. येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात या महिलेची प्रसूती झाली. चारही मुली आणि आई सुखरूप आहेत.  रविवारी रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारी 12.30 चार मुलींना जन्म दिला. आई आणि बाळांची प्रकृती ठणठणीत आहे.