श्राध्द केले की कावळ्यासच का खाऊ घातले जाते.. या मागील शास्त्रीयदृष्ट्या हेतू

pitru paksh
Last Modified सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (10:53 IST)
जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच
वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवां साठी व
जीवांसाठी प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.

जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा "मनुष्य" लाऊ शकतो परंतु फक्त "वड" व "पिंपळ" या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त "कावळे"खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ कावळेच, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या "पोटातच" ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे "विष्ठा" करतात तेथेच "वड" किंवा "पिंपळ" हे वृक्ष येतात.
या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे
फक्त "भाद्रपद" महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना "घराघरातून" पोषक आहार या काळात "प्रत्येक" "सु-संस्कारी" मानवांनीच दिला
? तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच
"संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.

आपल्या संस्कृतीतील "ऋषि-मुनि" हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल "विद्वान"होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही "दोनच" झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार "कावळ्यांना" देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे ! फक्त ती समजून घ्यायची आपली "कुवत" कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं
"पितृपक्ष"
आला की "कावळ्यावर" टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो... *प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व आति-सुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धी ची कीव करावीशी वाटते. .

खबरदार जर कोणी "आपल्या" प्रथांची टींगल केली ? आणि "ऐकून"+ "पाहून" सहन केली तर ? त्याचे पण त्याच्याचच
समोर "श्राध्द" करा
?

नाही तरी "कोरोनाने"
मागे "आँक्सीजन" बद्दलचे महत्त्व
समाजाला पटवून दिलेच आहे.
जर का कावळ्यांना घरा घरातून "पितरांच्या" नावाने खायला नै मिळाले ? तर आपल्या मागील
"वंशाचे" नातू+पणतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा ?
कधीच ? व कुठेही ? कोणतेही ? सरकार "आँक्सीजनची" पुर्व तयारी करा ? हे सांगणार नाही ?
हेच "वैज्ञानिक" स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा.....

- सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

विजयादशमी 2021 : राशीनुसार श्रीरामाचे नाव जपा

विजयादशमी 2021 : राशीनुसार श्रीरामाचे नाव जपा
दसऱ्याच्या दिवशी आपल्या-आपल्या राशीनुसार देवांची पूजा केल्यानं जीवनाच्या प्रत्येक ...

दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला ही प्रार्थना करा, पाने ...

दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला ही प्रार्थना करा, पाने वाटा... विजया दशमी अशा प्रकारे साजरी करा
विजयादशमीचा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देतो. विजयादशमी हा निश्चयाचा सण आहे की ...

विजयादशमी पौराणिक कथा

विजयादशमी पौराणिक कथा
दुर्गासुर नावाचा एक राक्षस होता. त्याने खडतर तप करुन ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला ...

सरस्वती देवीची उत्पत्ती

सरस्वती देवीची उत्पत्ती
देवी सरस्वती यांच्या उत्पतिविषयी पुराणांत अनेक दत्त कथा देखील प्रसिद्ध आहेत. काही ...

Shardiya Navratri 2021: मुलींच्या वयानुसार जाणून घ्या नवमी ...

Shardiya Navratri 2021: मुलींच्या वयानुसार जाणून घ्या नवमी पूजेचे महत्त्व, हे आहे मुहूर्त
शारदीय नवरात्री 2021: नवरात्रीचा नऊ दिवसांचा उत्सव कन्या पूजनाने संपतो. नवरात्रीमध्ये ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...