शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (17:17 IST)

20 कोटी फॉलोअर्स असलेला रोनाल्डो बनला पहिला व्यक्ती

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचे इंस्टाग्रावर 20 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. इत्रा मोठ्या संख्येने फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिला व्यक्ती बनला आहे. 
 
इटलीचा क्लब युवेंट्‌सकडून खेळणार रोनाल्डोने स्वतः व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली. त्यामध्ये तो म्हणतो की, वाह 20 कोटी फॉलोअर्स मी प्रत्येकाला हृदयापासून धन्यवाद देतो.